लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धेत नागपूर आघाडीवर  - Marathi News | Nagpur leads in 'Tribal' Individual Sports | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धेत नागपूर आघाडीवर 

दुसऱ्या दिवशी वैयक्तिक स्पर्धेत नागपूर विभागाने २७४ पदकांची कमाई करीत आघाडी मिळविली. ...

नागरिकता संशोधन विधेयक समर्थनार्थ आज रॅली - Marathi News | Rally today in support of the Citizenship Amendment Act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरिकता संशोधन विधेयक समर्थनार्थ आज रॅली

भारत सरकारने लोकसभा व राज्यभेतून पारित केलेल्या नागरिकता संशोधन विधेयक (सीएए)च्या समर्थनार्थ लोकाधिकार मंचच्यावतीने रविवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती मंचचे संयोजक गोविंद शेंडे यांनी पत्रपरिषदेत दिली. ...

Jara hatke : दृष्टीहीन मुलगी बनली 'ह्युमन कॅलेंडर ' - Marathi News | Jara hatke : Blind Girl Becomes "Human Calendar" | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Jara hatke : दृष्टीहीन मुलगी बनली 'ह्युमन कॅलेंडर '

नऊ वर्षांची जन्मजात अंध असलेली आस्था ही जुन्या वर्षांचेच नव्हे तर येणाऱ्या वर्षांमध्ये कोणत्या तारखेला कोणता दिवस येतो, हे अचूकपणे सांगते. म्हणूच तिला ‘ह्युमन कॅलेंडर’ म्हणजे मानवी दिनदर्शिका असेही संबोधिले जाते. ...

नागपूरच्या संत्रा मार्केटला भीषण आग; २२ दुकाने खाक  - Marathi News | Fire breaks out at Santra market in Nagpur; 22 Shops gutted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या संत्रा मार्केटला भीषण आग; २२ दुकाने खाक 

संत्रा मार्केट येथे शुक्रवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत फळविक्रेत्यांची २२ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे या परिसरात सर्वत्र धूर पसरल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

अपार श्रद्धेमुळे धर्मग्रंथ न वाचण्याची परंपरा फार श्रद्धेने पाळली जाते : सुरेश द्वादशीवार - Marathi News | Due to immense faith, the tradition of not reading the scriptures is followed with great reverence: Suresh Dwadashiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपार श्रद्धेमुळे धर्मग्रंथ न वाचण्याची परंपरा फार श्रद्धेने पाळली जाते : सुरेश द्वादशीवार

धर्माच्या बाबतीत श्रद्धा वरचढ ठरल्या आणि तर्कांना खुजे ठरविण्यात आले. धर्मग्रंथ  हे सर्वश्रेष्ठ असल्याच्या अपार श्रद्धेने धर्मग्रंथांकडे केवळ नमन करण्यासाठी बघितले जाते. ...

१ फेब्रुवारी २०२० पासून गोवा ते नागपूरसाठी थेट विमानसेवा - Marathi News | Direct flights to Nagpur from Goa from 1st February | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ फेब्रुवारी २०२० पासून गोवा ते नागपूरसाठी थेट विमानसेवा

दाबोळी विमानतळाची जुनी टर्मिनल इमारत पाडलेल्या २० हजार चौरस मीटर जागेत नवीन टर्मिनल इमारत वाढवण्याच्या (विस्तारीकरण) कामाला लवकरच सुरवात हेणार ...

नाताळनिमित्त २२ ते २७ डिसेंबर दरम्यान सोलापूर-नागपूर विशेष रेल्वेगाड्या - Marathi News | Special trains between Solapur-Nagpur For Christmas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाताळनिमित्त २२ ते २७ डिसेंबर दरम्यान सोलापूर-नागपूर विशेष रेल्वेगाड्या

ख्रिसमस निमित्त सोलापुर- नागपुर दरम्यान विशेष गाड़ी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...

आमदार निवासातील दारुड्यांचा पुन्हा गोंधळ - Marathi News | Drunkered chaos in MLA Hostel again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार निवासातील दारुड्यांचा पुन्हा गोंधळ

अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या आमदार निवासामध्ये दारुड्यांची दहशत आहे. शुक्रवारी महिला आमदारांनी याची माहिती दिली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेला गांभीर्याने घेत सरकारने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ...