कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचे आदेश काढल्यानंतर नागपूर शहरातील रस्ते ओस पडलेले दिसले. प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीतील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक सर्व दुकाने बंद होते. ...
नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असताना डॉक्टर मात्र समर्पित भावनेने देवदूतांप्रमाणे सेवेत लागलेले आहेत. नागपूरचे डॉ. यश अविनाश बानाईत हे सुद्धा त्या समर्पण वृत्तीचे एक नाव होय. डॉ. यश हे गेल्या ७ मार्चपासून मुंबई येथे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशा ...
कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. ...
रेतीने भरलेल्या एका ट्रकच्या चालकाने मानेवाडा रिंगरोडवर शुक्रवारी सकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास प्रचंड दहशत पसरवली. एका पाठोपाठ अनेक वाहनांना आरोपी ट्रकचालकाने धडक मारली. ...
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सह दुय्यम निबंधक कार्यालय तथा विवाह नोंदणी कार्यालयात दररोज सरासरी १० विवाह होत आहेत. त्यामुळे गर्दी होत आहे. यासोबतच विवाहाची तारीख घेण्यासाठीही लोक येताहेत. ...
गुरुवारी ५० ट्रक बटाटे (एक ट्रक १६ ते २० टन) आणि ३० पेक्षा जास्त ट्रकची आवक झाली. विक्रीविना ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे बाजारात शिल्लक आहेत. त्यामुळे भाव घसरले आहेत. ...