राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने मद्याच्या दुकानांमध्ये थेट विक्रीऐवजी होम डिलिव्हरीला मान्यता दिली आहे. याअंतर्गत परवानाधारकांना विक्री क रण्याची मुभा देण्यात आली आहे. पण नागपुरातील सर्वच मद्य दुकानांमध्ये होमऐवजी रोड डिलिव्हरी सर्रास सुरू असल् ...
गुन्हा करण्यासाठी गुन्हेगार कोणता मार्ग शोधतील त्याचा नेम नाही. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चक्क उंच झाडालाच आपला मार्ग बनविला. झाडावरून चढून चोरट्याने सराफा दुकान फोडले आणि रोख तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी याप्रकरणी घरफोडी ...
भेटा, नको भेटा. काही फरक पडत नाही. भेट झाली तर एकमेकांवर तुटून पडायचे अन् नाही झाली तर रुसून बसायचे. दिल, दोस्ती, दुनियादारी मैत्रीची बातच न्यारी... सर्वात पवित्र प्रेम माय-लेक/लेकीचे असते, सर्वात मोठे कर्तव्य पिता-पुत्रात असते अन् ज्ञानार्जनातील सर् ...
यावर्षी रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, हरितालिका, गणेशोत्सव, गौरीपूजन हे सण ऑगस्ट महिन्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खरेदीला उधाण येणार आहे. ...
शुक्रवारी दिवसभरात नागपुरात २५८ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ८ जणांचा मृत्यू झाला. यासोबतच आता नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५,३९२ वर तर बळींची संख्या १२६ वर पोहचली आहे. ...