लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

खुर्ची आणि नेमप्लेट कुंभारेंनी राखली कायम; पतीऐवजी पत्नीच्या गळ्यात पडणार उपाध्यक्षपदाची माळ? - Marathi News | The chair and nameplate were maintained by the potter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुर्ची आणि नेमप्लेट कुंभारेंनी राखली कायम; पतीऐवजी पत्नीच्या गळ्यात पडणार उपाध्यक्षपदाची माळ?

मनोहर कुंभारेंनी आपल्या पत्नीला रिंगणात उभे करून भरघोस मतांनी निवडून आणत उपाध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या तर्कवितर्काला विराम लावला. आता पतीऐवजी पत्नीच्या गळ्यात उपाध्यक्षाची माळ पडण्याचे संकेत आहे. ...

तीन दिवसांपासून सुरू होते शरीरसंबंध; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Physical relation begins since three days; Gangrape of a minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन दिवसांपासून सुरू होते शरीरसंबंध; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Gangrape Case : सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; मित्रासह चौघांना अटक  ...

मनपा प्रशासन झाले गतिमान : महिनाभरात प्रभागांची पुनर्रचना - Marathi News | Reconstruction of 50 wards in a month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा प्रशासन झाले गतिमान : महिनाभरात प्रभागांची पुनर्रचना

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. महिनाभरात तीन सदस्यीय ५० प्रभागांची पुनर्रचना करणार आहे. १५१ सदस्यांचा विचार करता शेवटचा प्रभाग हा चार सदस्यांचा राहणार आहे. ...

नागपुरात स्वच्छतेचे तीनतेरा : कचरा संकलन ठप्प, रस्त्यांवर जागोजागी घाण - Marathi News | Garbage vehicles disappear; Dirt everywhere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्वच्छतेचे तीनतेरा : कचरा संकलन ठप्प, रस्त्यांवर जागोजागी घाण

शहरातील स्वच्छता यंत्रणेकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. घराघरातून कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कंपन्याकडून कचरा उलचण्याचे काम व्यवस्थित करीत नाही. दररोज वाहने येत नसल्याने नागिरक त्रस्त आहेत. ...

नागपुरात काँग्रेसला यश, भाजपचा इतक्या जागांवर विजय | Nagpur ZP Election Result 2021 | Anil Deshmukh - Marathi News | Congress wins in Nagpur, BJP wins so many seats | Nagpur ZP Election Result 2021 | Anil Deshmukh | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात काँग्रेसला यश, भाजपचा इतक्या जागांवर विजय | Nagpur ZP Election Result 2021 | Anil Deshmukh

महाराष्ट्रात जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांनादेखील या निवडणुकीत धक्का बसलाय. अनिल देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या नगरखेडा पंचायत समितीमध्ये ...

ZP Eletion Result : भाजप पहिल्या तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर, फडणवीसांनी सांगितलं विजयाचं गणित - Marathi News | ZP Eletion Result: BJP came first and Shiv Sena came fourth, said Fadnavis after election result of zp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप पहिल्या तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर, फडणवीसांनी सांगितलं विजयाचं गणित

आपण जर एकूण मतांची फोड केली तर २२५ पैकी ५५ जागा म्हणजे २५ टक्के जागा भाजपला मिळाल्या आहेत. तर २५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्यात. ...

विवाहित महिलेचा गळा आवळून खून; आरोपी अटकेत  - Marathi News | Murder of a married woman by strangulation; Accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित महिलेचा गळा आवळून खून; आरोपी अटकेत 

Murder Case : काटोल परिसरातील घटना ...

Nagpur ZP Election Results: काँग्रेसची मुसंडी, राष्ट्रवादीला दोन जागांवर मानावं लागलं समाधान - Marathi News | Nagpur ZP Election Results congress won more seats ncp won only two seats bjp lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nagpur ZP Election Results: काँग्रेसची मुसंडी, राष्ट्रवादीला दोन जागांवर मानावं लागलं समाधान

जिल्हा परिषदेत पोटनिवडणुकीनंतरही काँग्रेसचाच वरचष्मा. भाजपाच्या विरोधी पक्षनेत्याचा पराभव. ...