लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

मुंंबई ते नागपूर सव्वातीन तासात, हायस्पीड रेल्वेच्या केंद्रस्थानी औरंगाबाद - Marathi News | Aurangabad at the center of Mumbai-Nagpur High Speed Railway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंंबई ते नागपूर सव्वातीन तासात, हायस्पीड रेल्वेच्या केंद्रस्थानी औरंगाबाद

Mumbai-Nagpur High Speed Railway: औरंगाबाद जिल्ह्यातून जाणार १११ किलोमीटर ट्रॅक : पावणेदोन तासांत मुंबईला जाणे शक्य ...

पोलीस चाैकीमागे सापडले मांजाचे घबाड; धारदार नायलॉन मांजाच्या ७०७ चकऱ्या जप्त - Marathi News | Manja found behind police chowky; Seized 707 rounds of sharp nylon manja | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस चाैकीमागे सापडले मांजाचे घबाड; धारदार नायलॉन मांजाच्या ७०७ चकऱ्या जप्त

Nylon Manja Seized : पोलिसांनी मांजा विक्रीच्या या अड्डयावर रविवारी छापा घालून धारदार नायलॉन मांजाच्या ७०७ चकऱ्या जप्त केल्या. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने रविवारी सायंकाळी ही धाडसी कारवाई केली. ...

सुपारीवाल्यांच्या घशात अडकली सुपारी; तस्कर अन् दलालांची धावपळ वाढली - Marathi News | Betel nuts stuck in the throat of betel nuts; The rush of smugglers and brokers increased | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपारीवाल्यांच्या घशात अडकली सुपारी; तस्कर अन् दलालांची धावपळ वाढली

Crime News : आरोग्याला घातक असलेल्या सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून, ती नागरिकांच्या घशात घालणाऱ्या सुपारीवाल्या समाजकंटकांवर गुन्हे शाखेने गुरुवारी आणि शुक्रवारी छापे घातले. ...

शाळकरी मुलाचा संशयास्पद मृत्यू; तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप - Marathi News | Suspicious death of a school boy; Accused of beating by youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळकरी मुलाचा संशयास्पद मृत्यू; तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप

Suspicious death : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना बगडगंज भागात राहणारा वंशिल तेजस्विनी शाळेत ६ व्या वर्गात शिकत होता. ...

रात्रपाळी चौकीदाराचा संशयास्पद मृत्यू, गोरेवाडा प्रकल्प युनिटमध्ये उडाली खळबळ - Marathi News | Suspected death of night watchman at Gorewada project in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्रपाळी चौकीदाराचा संशयास्पद मृत्यू, गोरेवाडा प्रकल्प युनिटमध्ये उडाली खळबळ

चौकीमध्येच आढळला मृतदेह, गुदमरल्याने मृत्यू झाल्याचा संशय ...

श्रद्धास्थानांच्या साक्षीने विदर्भामध्ये ‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवाचा गजर - Marathi News | Golden Jubilee of Lokmat in Vidarbha witnessed by places of worship congress nana patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रद्धास्थानांच्या साक्षीने विदर्भामध्ये ‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवाचा गजर

गावागावांत रांगोळ्या; लोकमत भवनही रोषणाईने झगमगले. ...

धक्कादायक! ८ वर्षीय बालकाला घरात बोलावून नराधमाने केला अनैसर्गिक अत्याचार - Marathi News | Shocking! An 8-year-old boy was called to his house and sexual abuse him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ८ वर्षीय बालकाला घरात बोलावून नराधमाने केला अनैसर्गिक अत्याचार

Unnatural Sex : संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील शाळेसमोरील वडाच्या झाडाखाली १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान ८ वर्षीय बालक खेळत होता. ...

विजयाचा भावूक क्षण, बावनकुळेंचे आनंदाश्रू फडणवीसांच्या खांद्यावर - Marathi News | The emotional moment of victory MLC, the tears of joy of Chandrashekhar Bavankule on the shoulders of Devendra Fadnavis | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :विजयाचा भावूक क्षण, बावनकुळेंचे आनंदाश्रू फडणवीसांच्या खांद्यावर

एकूण ५५४ मतदार असलेल्या या मतदानामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली, तर काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. ...