लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरच्या विवाहित महिलेला लग्नाचे आमिषाने पुणेकर भामट्याने फसवलं, वाचा नेमकं काय झालं? - Marathi News | married woman from Nagpur was cheated by lure of marriage pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागपूरच्या विवाहित महिलेला लग्नाचे आमिषाने पुणेकर भामट्याने फसवलं, वाचा नेमकं काय झालं?

फिर्यादी महिलेने त्याला आपली आपबिती सांगितल्यावर त्याने घटस्फोट मिळवून देतो आणि त्यानंतर आपण लग्न करूयात असे आमिष दाखवले ...

Breaking : जैश-ए-मोहम्मदकडून नागपुरात रेकी, संघ मुख्यालयाची वाढवली सुरक्षा - Marathi News | Reki from Jaish-e-Mohammed in Nagpur, enhanced security of Sangh headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Breaking : जैश-ए-मोहम्मदकडून नागपुरात रेकी, संघ मुख्यालयाची वाढवली सुरक्षा

जैश-ए-मोहम्मदसारख्या जहाल संघटनेकडून नागपुरात रेकी झाली असेल, तर हा संघ मुख्यालयासह नागपूरसाठी मोठा धोका आहे. नागपूर हे शहर देशाच्या मध्यस्थानी आहे ...

पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षेचे धडे; ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ उपक्रम - Marathi News | students to get safety lessons Police for School School for Police initiative | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षेचे धडे; ‘पोलीस फॉर स्कूल, स्कूल फॉर पोलीस’ उपक्रम

भूकंप आला तरी एवढे लोक मरत नाहीत, जेवढे दरवर्षी अपघातात मरतात. मानवी चुकांमुळे हे अपघात होतात अन् नंतर संबंधित व्यक्तीच्या निर्दोष कुटुंबियांना आयुष्यभर ती दुखरी जखम घेऊन जगावे लागते. ...

धावत्या रेल्वेतून पडून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू - Marathi News | Mother and son unfortunate death after falling from a running train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या रेल्वेतून पडून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू

Accident : भंडारा जिल्ह्यात माडगी-देव्हाडा वैनगंगा रेल्वे पुलावरील घटना ...

मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे काम नववर्षात सुरु होणार  - Marathi News | Mumbai-Nagpur high speed railway work will start in the new year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे काम नववर्षात सुरु होणार 

Mumbai-Nagpur high speed railway : मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे (एमएनएचएसआर) औरंगाबाद येथूनच विभागीय नियंत्रण होणार आहे. ...

“कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरामुळे ग्रामीण भागात ५० लाख रोजगार निर्माण होतील”: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari said use of drones in the farm sector can generate about 50 lakh jobs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरामुळे ग्रामीण भागात ५० लाख रोजगार निर्माण होतील”: नितीन गडकरी

मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांशी कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरासाठी धोरण तयार करण्यावर चर्चा झाली, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

“तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत - Marathi News | narendra singh tomar hints Three farm laws may come again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत

शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते. ...

नागपूर-रत्नागिरी चौपदरीकरण महामार्गासाठी शियेतील ४० एकर भूसंपादनावर शिक्कामोर्तब - Marathi News | 40 acres of land acquisition for Nagpur Ratnagiri quadrangle highway sealed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागपूर-रत्नागिरी चौपदरीकरण महामार्गासाठी शियेतील ४० एकर भूसंपादनावर शिक्कामोर्तब

हा महामार्ग शियेतून जाणार आहे. यासाठीच्या भूसंपादन माेजणीचे काम गेल्याच महिन्यात झाले होते. याच्या समर्थन आणि विरोधात गावातच दोन गट पडले होते. ...