लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

विधी विद्यापीठ इमारतीसाठी तत्काळ निधी द्या; पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश - Marathi News | guardian minister nitin raut's instruction to Provide immediate funding for the Law University building | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधी विद्यापीठ इमारतीसाठी तत्काळ निधी द्या; पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एम.एन.एल.यू.) इमारतीचे बांधकामांसाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना दिले. ...

नागपूर विमानतळावर पहिल्यांदा लागणार प्राथमिक रडार - Marathi News | Primary radar to be installed at Nagpur airport for the first time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर पहिल्यांदा लागणार प्राथमिक रडार

प्राथमिक रडारमुळे नागपूर एटीसी परिसरातून जाणाऱ्या विमानांना योग्य माहिती मिळेल. ...

हिंगण्यातील डान्स बारवर छापा...गझलच्या नावाखाली ठुमके - Marathi News | crime branch raided on a dance bar near hingana, owner arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंगण्यातील डान्स बारवर छापा...गझलच्या नावाखाली ठुमके

शहरापासून दूर एकांतस्थळी आरोपी नीलेश संतोषकुमार सिंग अनेक वर्षांपासून हा बार चालवितो. तेथे नेहमी गुन्हेगारांची वर्दळ असते. ...

हिंगण्यातील डान्स बारवर छापा; कुख्यात गुन्हेगारांसह ७ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | raid on the dance bar in hingna crimes registered against 7 persons including notorious criminals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंगण्यातील डान्स बारवर छापा; कुख्यात गुन्हेगारांसह ७ जणांवर गुन्हे दाखल

गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगणाजवळच्या मोंढा येथील आदित्य बार ॲन्ड रेस्टॉरंटमध्ये चालणाऱ्या डान्स बारवर छापा घातला. ...

अश्लील गाणं गायल्याप्रकरणी हनी सिंगचा कोतवाली ठाण्यात 3 तास होता मुक्काम - Marathi News | Honey Singh present in Kotwali police station for 1 and half hours for singing obscene songs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील गाणं गायल्याप्रकरणी हनी सिंगचा कोतवाली ठाण्यात 3 तास होता मुक्काम

Honey Singh : अश्लील गाणे गायल्या प्रकरणी हनी सिंगवर २०१४ मध्ये नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ...

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे - Marathi News | Raosaheb Danve on samruddhi mahamarg and mumbai nagpur bullet train project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा बहुतांश भाग हा एलिवेटेड असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

नागपुरात सीबीआयचे सर्च ऑपरेशन; १२ ठिकाणी छापे - Marathi News | CBI raids on koradi area of nagpur search operation started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सीबीआयचे सर्च ऑपरेशन; १२ ठिकाणी छापे

नागपुरात सीबीआयचे सर्च ऑपरेशन सुरू असून कोराडीसह विविध भागात १२ ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. ...

Ramdas Athawale : उसका नाम है शशी..; आता थरुर यांच्यावरही आठवलेंची भन्नाट कविता - Marathi News | Ramdas Athawale: His name is Shashi tharur, Ramdas Athavale's now abandoned poem on Tharoor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उसका नाम है शशी..; आता थरुर यांच्यावर आठवलेंची भन्नाट कविता

रामदास आठवलेंनी थरूर यांना इंग्रजीत स्पेलिंग योग्य लिहिण्याचा सल्ला दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शशी थरूर यांना इंग्रजीवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाते ...