लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

महापालिकेत काँग्रेस, मुस्लीम लीग एकत्र येण्याची शक्यता; २७ जानेवारीला विभागीय आयुक्तांकडे काँग्रेस करणार स्वतंत्र गट नोंदणी - Marathi News | Congress, Muslim League likely to unite in Municipal Corporation; Congress to register separate group with Divisional Commissioner on January 27 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिकेत काँग्रेस, मुस्लीम लीग एकत्र येण्याची शक्यता; २७ जानेवारीला विभागीय आयुक्तांकडे काँग्रेस करणार स्वतंत्र गट नोंदणी

Nagpur : महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ३४ नगरसेवक विजयी झाले. आता या नगरसेवकांची स्वतंत्रपणे गट नोंदणी दि. २७ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे केली जाणार आहे. ...

बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजरने गरीब वृद्ध शेतकऱ्याची केली १० लाखांची फसवणूक; एफडी करतो सांगून केला कारनामा - Marathi News | Bank of Maharashtra manager cheats poor old farmer of Rs 10 lakhs; commits crime by saying he is making FD | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजरने गरीब वृद्ध शेतकऱ्याची केली १० लाखांची फसवणूक; एफडी करतो सांगून केला कारनामा

Nagpur : हिंगणा पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या लखमापूर गावातील वृद्ध शेतकऱ्याची बँकेकडून दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची बाब पुढे आली आहे. ...

रुचिताला दोन वर्षांपूर्वीही 'त्याने' केला होता मारण्याचा प्रयत्न; ओयो हॉटेलमध्ये बोलावून संशयातून केली प्रेयसीची हत्या - Marathi News | 'He' had tried to kill Ruchita two years ago; Called her to Oyo Hotel and killed her lover out of suspicion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुचिताला दोन वर्षांपूर्वीही 'त्याने' केला होता मारण्याचा प्रयत्न; ओयो हॉटेलमध्ये बोलावून संशयातून केली प्रेयसीची हत्या

Nagpur : नागपूर-कळमेश्वर मार्गावरील फेटरी (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात असलेल्या ओयो हॉटेलमध्ये तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. २२) दुपारी घडली असून, शुक्रवारी (दि. २३) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...

वाहतूक नियमांची पाचवी चूक ठरेल आता शेवटची! मोटारगाडी, लायसन्स होणार रद्द - Marathi News | The fifth violation of traffic rules will now be the last! Car, license will be canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक नियमांची पाचवी चूक ठरेल आता शेवटची! मोटारगाडी, लायसन्स होणार रद्द

केंद्रीय मोटार वाहन कायद्यात बदल ...

आईवर बलात्कार करतांना चिमुकला रडला म्हणून हत्या करणाऱ्या 'त्या' नराधमाला फाशीच व्हावी; राज्य सरकार हायकोर्टात - Marathi News | The man who raped his mother and killed her because she cried should be hanged; State government moves High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईवर बलात्कार करतांना चिमुकला रडला म्हणून हत्या करणाऱ्या 'त्या' नराधमाला फाशीच व्हावी; राज्य सरकार हायकोर्टात

Nagpur : महिलेवर बलात्कार आणि तिच्या तीन वर्षाच्या चिमुकल्याची हत्या करणारा नराधम संजू विश्वनाथ सरकार याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण दाखल केले आहे. ...

Pune Nagpur Train: पुणे - नागपूर दरम्यान वीकेंड विशेष ट्रेन चालवणार; रेल्वे 'हे' थांबे घेऊन पुढे जाणार - Marathi News | Weekend special train will run between Pune - Nagpur; Railways will proceed with 'he' stops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नागपूर दरम्यान वीकेंड विशेष ट्रेन चालवणार; रेल्वे 'हे' थांबे घेऊन पुढे जाणार

या गाडीला दोन वातानुकूलित २-टायर, चार वातानुकूलित ३ -टायर, आठ स्लीपर क्लास, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन आणि एक गार्ड ब्रेक व्हॅन आहे ...

अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला; पोलिसांनी पकडल्यावर त्याने लॉकअपमध्येच जीव दिला, आई - वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप - Marathi News | He kidnapped a minor girl; after being caught by the police, he committed suicide in the lockup, parents make serious allegations against the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला; पोलिसांनी पकडल्यावर त्याने लॉकअपमध्येच जीव दिला, आई - वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप

Nagpur : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीने जरीपटका पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ...

धक्कादायक! कळमेश्वर रोडवरील हॉटेलमध्ये तरुणीची हत्या; प्रेमप्रकरणातून चाकूने वार, आरोपी फरार - Marathi News | Young woman murdered at Oyo Hotel on Kalmeshwar Road; stabbed over love affair, accused absconding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! कळमेश्वर रोडवरील हॉटेलमध्ये तरुणीची हत्या; प्रेमप्रकरणातून चाकूने वार, आरोपी फरार

ही घटना गुरुवारी दुपारी अडीच ते साडे तीनच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...