Nana Patole: कौटुंबिक कार्यक्रमासाठी रामटेकला येत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी माणुसकीचा परिचय देत अपघातात जखमीला झालेल्या एका व्यक्तीला स्वत:च्या गाडीत घेत रामटेकच्या शासकीय रुणालयात भरती केले. ...
नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक होणार होती. त्यात जिल्हा परिषदांच्या ७० तर पंचायत समित्यांच्या १३० जागांचा समावेश होता. ...
लोकसभा निवडणुकीनंतर गडकरी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात तीन निवडणूक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यापैकी नाना पटोले व मतदार मो. नफिस खान यांची याचिका प्रलंबित आहे. ...
ओबीसींसाठी राखीव जागांवरील लोकप्रतिनिधींची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने खुल्या प्रवर्गातून ही पोटनिवडणूक होत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही पोटनिवडणूक पुढे ढकलावी, अशी विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली ...