लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे स्टेशन नागपूर

रेल्वे स्टेशन नागपूर, मराठी बातम्या

Nagpur railway station, Latest Marathi News

रेल्वे स्थानकावरील कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक - Marathi News | Fraud under the pretext of giving a job to a company at a railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावरील कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या एका ठेका कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या नावावर एका युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

नागपूर रेल्वे स्थानकावरील बेस किचनला मिळतोय ‘मॉडर्न लूक’ - Marathi News | Base Kitchen at Nagpur Railway Station Gets 'Modern Look' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकावरील बेस किचनला मिळतोय ‘मॉडर्न लूक’

नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बेस किचनच्या आधुनिकीकरणाचे काम आयआरसीटीसीने सुरू केले. लवकरच अत्याधुनिक ‘मॉडर्न बेस किचन’ प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. ...

मशीनमध्ये टाकताच होईल बॅग ‘सॅनिटाइझ’ - Marathi News | The bag will be 'sanitized' as soon as it is put in the machine. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मशीनमध्ये टाकताच होईल बॅग ‘सॅनिटाइझ’

कोरोनापासून बचाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आधीच अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यात आणखी भर घालत प्रवाशांच्या बॅग ‘सॅनिटाइझ’ करण्याची मशिनही रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

अन् ‘ती’ कामगार महिला सुखरूप पोहचली बिलासपूरला - Marathi News | The working woman reached Bilaspur safely | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् ‘ती’ कामगार महिला सुखरूप पोहचली बिलासपूरला

झाशी येथून नागपूरला आलेली एक कामगार महिला आपल्या तीन मुलांना घेऊन बिलासपूरला जाण्यासाठी धडपडत होती. प्रवासासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी कशी घ्यावी या विवंचनेत तीन दिवस तिने रेल्वेस्थानकावरच घालवले. रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना ही बाब समजताच ...

नागपूर रेल्वेस्थानकावरील रिझर्व्हेशन काऊंटरवर ‘टु वे माईक सिस्टीम’ - Marathi News | 'Two way mic system' at reservation counter at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावरील रिझर्व्हेशन काऊंटरवर ‘टु वे माईक सिस्टीम’

नागपूर रेल्वेस्थानकावरील रिझर्व्हेशन काऊंटरवर ‘टु वे माईक सिस्टीम’ उपलब्ध करून दिली आहे. ...

नागपूर रेल्वेस्थानकावर आत्मा : मशीन तापमान मोजणार अन् तिकीटही तपासणार - Marathi News | Inauguration of Atma system at Nagpur railway station: Machine temperature will be measured and ticket will be checked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर आत्मा : मशीन तापमान मोजणार अन् तिकीटही तपासणार

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत रेल्वेस्थानकावर आत्मा(ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अ‍ॅन्ड मॅनेजिंग अ­ॅसेस)चा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वेस्थानकावर लावलेल्या मशीनच्या साहाय ...

पहिल्याच दिवशी नागपूर रेल्वेस्थानकावर दोन रेल्वेगाड्या दाखल : ३३४ प्रवासी होम क्वारंटाईन - Marathi News | On the first day, two trains arrived at Nagpur railway station: 334 passenger home quarantine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्याच दिवशी नागपूर रेल्वेस्थानकावर दोन रेल्वेगाड्या दाखल : ३३४ प्रवासी होम क्वारंटाईन

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन दरम्यान रेल्वेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विशेष पार्सल रेल्वेगाड्या, मालगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल आणि राज ...

नागपूर रेल्वेस्थानकावर अचानक आल्या २५ गाड्या - Marathi News | 25 trains suddenly arrived at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर अचानक आल्या २५ गाड्या

इटारसीत शुक्रवारी रेल्वे वाहतूक वाढल्यामुळे भुसावळवरून काही गाड्यांना नागपूरमार्गे पाठविण्यात आले. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलामध्ये खळबळ उडाली. जवळपास २५ रेल्वेगाड्या नागपूर मार्गे दरभंगासाठी रवाना झाल्या. ...