लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

सर्व प्रार्थनास्थळांचे भोंगे बंद केले तर हिंदूंच्या सणांचं काय होणार? पुण्यातून ब्राह्मण महासंघाचा सवाल - Marathi News | What will happen to Hindu festivals if all places of worship are closed Question of Brahmin Federation from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व प्रार्थनास्थळांचे भोंगे बंद केले तर हिंदूंच्या सणांचं काय होणार? पुण्यातून ब्राह्मण महासंघाचा सवाल

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंगे उतरवण्याबाबत कडक भूमिका मांडली ...

राज ठाकरेंच्या भूमिकेने मुस्लिम समाज नाराज; तर तुमच्यासोबत कोण येईल का? सुरेखा पुणेकरांचा सवाल - Marathi News | so who will come with you? in election Surekha Punekar question to Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंच्या भूमिकेने मुस्लिम समाज नाराज; तर तुमच्यासोबत कोण येईल का? सुरेखा पुणेकरांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सरचिटणीस सुरेखा पुणेकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला ...

Raj Thackeray: जाहीर सभा सुरू असतानाच 'अजान'चा आवाज, मग राज ठाकरेंनी काय केलं - Marathi News | Raj Thackeray: Ajan's voice while the public meeting is going on, find out what Raj Thackeray did | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जाहीर सभा सुरू असतानाच अजानचा आवाज, मग राज ठाकरेंनी काय केलं

राज यांचं भाषण सुरू असताना मैदानाजवळ असलेल्या एका मशिदीतून अजानचा आवाज ऐकू येऊ लागला ...

ए काश अपने मुल्क मे ऐसी फिजा बने...; ज्येष्ठ सिने अभिनेते रजा मुराद यांचे राजकीय परिस्थितीवर शायराना उत्तर - Marathi News | Veteran cine actor Raza Murad Comment through Shayari on the present political situation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ए काश अपने मुल्क मे ऐसी फिजा बने...; ज्येष्ठ सिने अभिनेते रजा मुराद यांचे राजकीय परिस्थितीवर शायराना उत्तर

कल्याण पूर्वेत सूचक नाका आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांच्या तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तारपार्टीमध्ये मुस्लीम बांधवांसह, हिंदू, बौद्ध इतर समाजाच्या लोकांनी देखील सहभाग घेतला होता. ...

रत्नागिरीत भोंग्याच्या आवाजाच्या नियंत्रणासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा - Marathi News | Important decision of Muslim brothers in Ratnagiri, Sound system for control of horn noise | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय, भोंग्याच्या आवाजावर ध्वनिक्षेपक यंत्रणा बसवणार

राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

मुस्लिमांविरोधातील हिंसाचार थांबवा; १०८ माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पंतप्रधानांना खुले पत्र - Marathi News | Stop violence against Muslims; 108 Former Administrative Officers' Open Letters to the PM Narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांविरोधातील हिंसाचार थांबवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र

भाजपशासित राज्यांतील हिंसाचारामुळे फक्त मुस्लिम नव्हे तर, राज्यघटनेचीही होरपळ होत आहे ...

"समान नागरी कायदा अमान्य", मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डनं सांगितलं कारण - Marathi News | "The same civil law is invalid," said the Muslim Personal Law Board, maulana khalid saifulla rehmani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"समान नागरी कायदा अमान्य", मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डनं सांगितलं कारण

मौलाना खालिद यांनी म्हटलं की, भारताचं संविधान हे प्रत्येक नागरिकास स्वत:च्या मर्जीनुसार जीवन जगण्याचा अधिकार देते ...

जगात भारी आम्ही कोल्हापुरी, इचलकरंजीत हनुमान मंदिरातच इफ्तार पार्टी; सामाजिक सलोख्याचे दर्शन - Marathi News | Iftar party at Maharudra Hanuman Temple in Indiranagar area of ​​Ichalkaranji kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जगात भारी आम्ही कोल्हापुरी, इचलकरंजीत हनुमान मंदिरातच इफ्तार पार्टी; सामाजिक सलोख्याचे दर्शन

राज्यात एकीकडे सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना, वस्त्रनगरीत मात्र सामाजिक संदेश देण्यात आला. ...