लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

हदगावच्या मुस्लिम बांधवांनी केले अनोळखी इसमावर अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral cremation by the Muslim brothers of Hadgaon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हदगावच्या मुस्लिम बांधवांनी केले अनोळखी इसमावर अंत्यसंस्कार

जन्मलेल्या गावात अंत्यविधीला जागा मिळेना़ गावातीलच सगेसोयरे, समाज बांधव विरोधात असतात़ परंतु हदगावमध्ये मुस्लिम बांधवांनी अनोळखी इसमाचा अंत्यसंस्कार करुन माणुसकीचा झरा जिवंत ठेवून पवित्र रमजान महिन्यात पुण्य मिळविले आहे. ...

राज्यात कोठेही चंद्रदर्शन नाही : रमजान पर्व येत्या शुक्रवारपासून - Marathi News | There is no moonlight anywhere in the state: Ramzan festival will be held from Friday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोठेही चंद्रदर्शन नाही : रमजान पर्व येत्या शुक्रवारपासून

इस्लामी कालगणनेतील चालू उर्दू महिना ‘शाबान’ची बुधवारी २९ तारीख असल्याने, संध्याकाळी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात होती. बुधवारी चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारपासून रमजानची सुरुवात करण्यात येईल ...

आजपासून रमजान; उद्या पहिला उपवास - Marathi News | Ramzan from today; Tomorrow is the first fast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजपासून रमजान; उद्या पहिला उपवास

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला बुधवारपासून सुरुवात होत आहे. गुरुवारी पहिला उपवास ठेवण्यात येणार आहे. ...

पंधरा तासांचा असणार रमजानचा ‘रोजा’ - Marathi News |  Ramza's 'Roja' will be fifteen hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंधरा तासांचा असणार रमजानचा ‘रोजा’

यंदाचे रमजान पर्व चालू महिन्याच्या पंधरवड्यात आल्याने उन्हाची तीव्रता जरी असली तरी समाजबांधवांमध्ये रमजानचा उत्साह अधिक जाणवत आहे. सोशल मीडियावरून फिरणाऱ्या ‘रमजान मुबारक’च्या संदेशांद्वारे रमजानची चाहूल लागली आहे. ...

पुण्यात लग्न मुबारक चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत राडा  - Marathi News | conflicts in Lagna Mubarak film press conference at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लग्न मुबारक चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत राडा 

हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी दृश्ये चित्रपटात असल्याचे कारण देत आवामी विकास पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लग्न मुबारक चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. ...

काँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले - सलमान खुर्शीद  - Marathi News | We have Muslim's blood on our hands - Salman Khurshid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले - सलमान खुर्शीद 

काँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेली आहेत, असे धक्कादायक वक्तव्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी केले आहे. ...

पोलिसांकडून मानाची चादर : सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान नाशिकमधील बडी दर्गा आजपासून गजबजणार - Marathi News | Bhadrakali from Police: all religion devotee of Nashik: Big Darga in old Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांकडून मानाची चादर : सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान नाशिकमधील बडी दर्गा आजपासून गजबजणार

जुने नाशिक गावठाण भागातील ही एकमेव पारंपरिक मोठी यात्रा मानली जाते. या यात्रेचा सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने आनंद लुटतात. जुने नाशिक परिसर हिंदू-मुस्लीमबुहल परिसर म्हणून ओळखला जातो. ...

पिडीतेला न्याय देण्यासाठी गंगाखेड कडकडीत बंद; नागरिकांनी काढला मोर्चा - Marathi News | Gangakhed cracked off to give Asifa justice; Citizens removed the Front | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पिडीतेला न्याय देण्यासाठी गंगाखेड कडकडीत बंद; नागरिकांनी काढला मोर्चा

कठूआ, उन्नाव व सुरत येथे घडलेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध करत शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यासोबतच या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.  ...