आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तब्बल चार महिन्यांच्या दुरुस्तीच्या कामानंतर अखेर मुंब्रा बायपास सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेला लाभलेला विस्तिर्ण खाडी किना-याचा लाभ जलवाहतूकीसाठी प्राधान्याने व्हावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. डोंबिवलीच्या पश्चिमेतून जुन्या डोंबिवली परिसरातून जलवाहतूक करणा-या खासगी बोटीचा शुभारंभ महापौर विनिता रा ...
ठाणे आणि पालघर जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढल्यानंतर आता ठाणे शहर आणि नवी मुंबई पोलिसांच्या पुनर्अधिसूचनेच्या प्रतीक्षेत मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम आणखी एक दिवस पुढे गेले आहे. ...