आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी 16 एप्रिलपासूनच दोन महिन्यांसाठी हा रोड बंद ठेवण्यात आला . मुंब्रा बायपास रोड बंद असल्यानं ठाण्यात येणारी जड वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे. ...
मुंब्रा शीळ भागातील वीज बिलांचा भरणा न करणाºया तब्बल ५७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने खंडीत केल्याची माहिती समोर आली आहे. या खंडीत करण्यात आलेल्या थकबाकीदारांनी तब्बल ३०० कोटी थकविले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
मुंबई एका हुक्का पार्लरमुळे कमला मिल भागात लागलेल्या आगीमुळे १४ जणांचा बळी गेला होता. याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या मुंब्य्रातही सोमवारी दोन हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली. ...
धर्म आणि जातपात विसरून मुंब्य्रातील काही मुस्लिम तरु णांनी एका हिंदूबांधवाच्या अंतिम संस्काराचे सोपस्कार पूर्ण करून अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवले. एकीकडे स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही काही भागांत आजही जात विसरली जात नसून एकमेकांच्या जातीवरून अनेका ...
मुंब्रा- डोंगरमाथ्यावर असलेल्या मुंब्रादेवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मुंब्रा शहर खºया अर्थाने खाडीकिनारी आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. ...