लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महापालिका डायरी: आर्थिक गर्तेतल्या 'बेस्ट'चे अस्तित्व धोक्यात ..! - Marathi News | Existence of BMC BEST in financial trouble is in danger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका डायरी: आर्थिक गर्तेतल्या 'बेस्ट'चे अस्तित्व धोक्यात ..!

एकेकाळी आशिया खंडातील सर्वात दर्जेदार सेवा देणारी म्हणून बेस्टची जगभर ओळख होती. ...

निमित्त: मुंबई बाजार समितीला पुन्हा सुगीचे दिवस ? - Marathi News | Election for the post of Chairman of Mumbai Agricultural Produce Market Committee was held unopposed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निमित्त: मुंबई बाजार समितीला पुन्हा सुगीचे दिवस ?

सर्वपक्षीय संचालकांनी मतभेद बाजूला ठेवून निवडणुकीसाठी ऐक्य दाखविले. ...

मुक्काम पोस्ट महामुंबई: प्रशासकांचा तिसरा हॅपी बर्थडे आणि नेतृत्वाची ऐशी तैशी - Marathi News | Three years have passed since the administration of the Municipal Corporation was handed over to administrators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई: प्रशासकांचा तिसरा हॅपी बर्थडे आणि नेतृत्वाची ऐशी तैशी

अतुल कुलकर्णी  फेब्रुवारी २०२२ मध्ये महाराष्ट्रातील मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि अन्य महापालिकांवर ... ...

शेतकरी आठवडी बाजाराला स्थानिक गुंडांचा जाच; पैशांची मागणी करत दिला जातो त्रास - Marathi News | Farmers weekly market harassed by local goons harassment demanding money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी आठवडी बाजाराला स्थानिक गुंडांचा जाच; पैशांची मागणी करत दिला जातो त्रास

'लोकमत'च्या वृत्तानंतर कंपन्यांनी मांडल्या व्यथा ...

कामगार मृत्यूप्रकरणी कंत्राटदाराची कसून चौकशी - Marathi News | Contractor to be thoroughly investigated in Nagpada worker death case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगार मृत्यूप्रकरणी कंत्राटदाराची कसून चौकशी

पोलिस म्हणतात, निष्काळजीपणा आढळल्यास त्वरित गुन्हा ...

बांधकाम मजुरांचे हातावर पोट, पोटासाठी रोज जीवाशी खेळ - Marathi News | Contractors are not providing any kind of safety equipment to the workers doing hazardous work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम मजुरांचे हातावर पोट, पोटासाठी रोज जीवाशी खेळ

मजुरांना त्यांचे कंत्राटदार कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरवत नसल्याचे या दुर्घटनेवरून स्पष्ट झाले आहे. ...

चार कामगारांचा पाण्याच्या टाकीत गुदमरून मृत्यू; साफसफाईसाठी उतरताच गतप्राण - Marathi News | Nagpada Four workers suffocated to death in water tank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार कामगारांचा पाण्याच्या टाकीत गुदमरून मृत्यू; साफसफाईसाठी उतरताच गतप्राण

नागपाडा येथील दुर्घटना ...

मुंबईत मोठी दुर्घटना; पाण्याची टाकी साफ करताना 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू... - Marathi News | Mumbai, 5 workers died while cleaning underground water tank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मोठी दुर्घटना; पाण्याची टाकी साफ करताना 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू...

बांधकामाधीन इमारतीतील भूमिगत टाकी साफ करण्यासाठी मजूर आत उतरले होते. ...