लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून फरार झालेले मोटारसायकलस्वार सापडले! - Marathi News | A motorcycle owner escaped with a glass of pepper powder in the eyes of the police! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून फरार झालेले मोटारसायकलस्वार सापडले!

साकीनाका टेलिफोन एक्स्चेंज येथील नाक्यावर कर्तव्यावर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक समीउल्ला भालदार आणि अन्य वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारास अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी थांबवले होते. ...

Video : ‘जन गण मन’चं पियानो व्हर्जन सोशल मीडियात व्हायरल! - Marathi News | The piano version of National Anthem Jana Gana Mana goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : ‘जन गण मन’चं पियानो व्हर्जन सोशल मीडियात व्हायरल!

स्वातंत्र्य दिन काही दिवसांवरच आहे. सिग्नलवर तिरंग्याची विक्रीही सुरु झाली आहे. अशात सोशल मीडियावरही स्वातंत्र्य दिनाबाबत काही गोष्टी व्हायरल होत आहेत. ...

...म्हणून घोळ मासा ठरतोय मच्छिमारांसाठी लॉटरी - Marathi News | Mumbai brothers catch 30-kg Ghol fish worth Rs 5.5 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून घोळ मासा ठरतोय मच्छिमारांसाठी लॉटरी

सोन्यापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने मच्छिमारांमध्ये आनंदाचे वातावरण ...

Maratha Reservation: 9 ऑगस्टच्या बंदमधून नवी मुंबईची माघार - Marathi News | Maratha Reservation: Navi Mumbai withdrawal from August 9 shutdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: 9 ऑगस्टच्या बंदमधून नवी मुंबईची माघार

Maratha Reservation: शहरातील सकल मराठा समाजाने 9 ऑगस्टच्या क्रांतीदिनी होणाऱ्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सकल मराठा समिती व माथाडी कामगारांनी मंगळवारी याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ...

पोर्ट परिवहन मंत्रालयाच्या बनावट लेटर हेडने कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Notice to be made by the Port Transport Ministry with the help of the letter head of the Government of India | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोर्ट परिवहन मंत्रालयाच्या बनावट लेटर हेडने कारणे दाखवा नोटीस

संदीप अवस्थी यांनी याबाबत कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे.  ...

किचनमधून उडी मारून विद्यार्थिनीने केली आत्महत्या  - Marathi News | The girl committed suicide by jumping from the kitchen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किचनमधून उडी मारून विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण कळलेले नाही ...

मुंबईत रिक्षा व टॅक्सी भाडेवाढीचा विचार नाही, परिवहन मंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | In Mumbai, there is no proposal of rickshaw and taxi fare, clarifying the transport minister divakar rawate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रिक्षा व टॅक्सी भाडेवाढीचा विचार नाही, परिवहन मंत्र्यांचे स्पष्टीकरण

एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडत असताना त्याचा फटका वाहनधारकांनाही बसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ होणार का? या विवंचनेत मुंबईकर आहेत. ...

कर्करोगाला कंटाळून वृद्धेने घेतले जाळून  - Marathi News | senior citizen lady has been burnt herself due to cancer illness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्करोगाला कंटाळून वृद्धेने घेतले जाळून 

टिळक नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून महिला १०० टक्के भाजली होती ...