"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
दादरच्या शिवाजी मंदिरमधील राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी झालेल्या बैठकीत ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही हिंसा न करता लोकशाही मार्गाने आंदोलन पुढे नेण्याचेही यावेळी ठरले. ...
गुन्हे शाखेच्या कक्ष - ७ ने केली कारवाई; मुलुंड पोलीस ठाण्यात १ तर कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात या आरोपीविरोधात २ गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...
BPCL Mumbai Fire : बीपीसीएलमध्ये मोठ्या स्फोटाचा आवाज आला. त्यांनतर स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरले आहेत ...
मुंबई - बीपीसीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे मुंबईतील माहूल गाव परिसर हादरला आहे. मात्र कंपनीत लागलेल्या मोठ्या आगीमुळे परिसरात भीतीचे ... ...
टाेळ्यांविराेधात वेगळा कायदा करण्यास मुभा ...
कोमसापच्या वतीने मुंबई, ठाणे जिल्ह्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ...
साकीनाका टेलिफोन एक्स्चेंज येथील नाक्यावर कर्तव्यावर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक समीउल्ला भालदार आणि अन्य वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारास अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी थांबवले होते. ...
स्वातंत्र्य दिन काही दिवसांवरच आहे. सिग्नलवर तिरंग्याची विक्रीही सुरु झाली आहे. अशात सोशल मीडियावरही स्वातंत्र्य दिनाबाबत काही गोष्टी व्हायरल होत आहेत. ...