लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील घोळाबाबात शिवसेना आक्रमक - Marathi News | engineering admission process in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील घोळाबाबात शिवसेना आक्रमक

आमदार विलास पोतनीस यांनी घेतली तंत्रशिक्षण संचालकांची भेट ...

जुहू सिल्व्हर बीचवर जेलीफिशचे साम्राज्य - Marathi News | Jellyfish scare on city beaches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू सिल्व्हर बीचवर जेलीफिशचे साम्राज्य

जुहू सिल्व्हर बीचवर जेलीफिशचे साम्राज्य आहे. गुरुवारी सकाळी हायटाईडमध्ये मोठ्या प्रमाणात जेलीफिश किनाऱ्यावर आले आहे. ...

सेन्सेक्स 38 हजारी; निफ्टीचीही ऐतिहासिक भरारी - Marathi News | sensex crossed 38000 for the first time in history nifty opens at fresh record high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स 38 हजारी; निफ्टीचीही ऐतिहासिक भरारी

बहुसंख्य बँकांच्या शेअर्सचं मूल्य वधारल्यानं बाजारात तेजी ...

स्फोट, आग, धूर आणि भीती, धुरामुळे स्थानिकांना वायुप्रदूषणाचा त्रास - Marathi News | Locals suffer from air pollution due to explosion, fire, smoke and fear, smoke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्फोट, आग, धूर आणि भीती, धुरामुळे स्थानिकांना वायुप्रदूषणाचा त्रास

मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूरसह लगतच्या परिसरात खतांच्या आणि तेलकंपन्या असून, येथील परिसर ‘हेव्ही इंडस्ट्रियल झोन’ घोषित आहे. ...

पीपीपी घरांच्या कामांचा फुटबॉल, बिल्डरांची निर्वाणीची भाषा - Marathi News | PPP household activities, builders' language of speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीपीपी घरांच्या कामांचा फुटबॉल, बिल्डरांची निर्वाणीची भाषा

पंतप्रधान आवास योजनेत खासगी सहभागातून घरे बांधण्यासाठी ३० खासगी संस्थांच्या ६५,१८७ घरांना राज्याने मान्यता दिली ...

नाट्यनिर्माता प्रसाद कांबळींकडून जीवे मारण्याची धमकी, सुशील आंबेकरांची तक्रार - Marathi News | Prasad Kambli threats to kill, Sushil Ambekar complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्यनिर्माता प्रसाद कांबळींकडून जीवे मारण्याची धमकी, सुशील आंबेकरांची तक्रार

नाट्य निर्माते संघ आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सुशील आंबेकर यांनी केली आहे.  ...

BPCL Mumbai Fire : स्फोटात ४3 जखमी; एकजण गंभीर - Marathi News | BPCL Mumbai Fire: 41 injured, 19 people are still undergoing treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BPCL Mumbai Fire : स्फोटात ४3 जखमी; एकजण गंभीर

४३ कामगारांपैकी २२ कामगारांना किरकोळ जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. तर २१ जखमी कामगारांवर चेंबूर येथील  सुश्रुत रुग्णालयात उपचार सुरु आहे.  ...

आता असा दिसतो अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील; तपास यंत्रणांच्या हाती लागला फोटो   - Marathi News | It looks like underworld don Chhota Shakeel; In the hands of investigating agencies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आता असा दिसतो अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील; तपास यंत्रणांच्या हाती लागला फोटो  

छोटा शकीलचा २०१६ साली एका वाढदिवसादरम्यान टिपलेले छायाचित्र तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे ...