लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या कार्यालयावर दरोडा  - Marathi News | robbery in the office of General secretary of the Bharatiya Kamgar Sena, Jaywant Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या कार्यालयावर दरोडा 

भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या इंडियन ऑइल नगर समोरील कार्यालयावर मध्यरात्री दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

चिंताजनक! मुंबईतल्या ट्रॅफिकने घेतला रुग्णाचा जीव - Marathi News | Worried! patient death due to traffic jam in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक! मुंबईतल्या ट्रॅफिकने घेतला रुग्णाचा जीव

वाढलेली वाहनांची संख्या आणि मेट्रोसारख्या प्रकल्पाच्या कामांमुळे गेल्या काही काळापासून मुंबईतील ट्रॅफिकची समस्या गंभीर झाली आहे. ...

संपूर्ण हायकोर्टावरच सांगितली मालकी, पक्षकारावर आणली बंदी - Marathi News | The parties who claim the entire high court are banned! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपूर्ण हायकोर्टावरच सांगितली मालकी, पक्षकारावर आणली बंदी

तऱ्हेवाईक मागणी : न्यायमूर्तींच्या सहनशीलतेची कसोटी ...

आर्सेलर मित्तल प्रकल्प महाराष्ट्रात येणार? - Marathi News | Will the ArcelorMittal project come to Maharashtra? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्सेलर मित्तल प्रकल्प महाराष्ट्रात येणार?

तीन राज्यांचे पर्याय; सुविधांचा होईल विचार ...

गोविंदा पथकांची विम्याची घागर उताणीच! - Marathi News | Govinda Squadron Insurance Insurance! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोविंदा पथकांची विम्याची घागर उताणीच!

अल्प प्रतिसाद : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, चिपळूण, उरण भागात केवळ २३० मंडळांनी काढला विमा ...

पालिका शाळेतील क्रीडापटूंना महापौर शिष्यवृत्ती - Marathi News | Mayor's Scholarship to Players of Municipal Schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शाळेतील क्रीडापटूंना महापौर शिष्यवृत्ती

शिक्षण समितीची मंजुरी : १६.४० लाख रुपयांची तरतूद, ईसीएसमधून रक्क म देणार ...

एकतर्फी प्रेमातून त्याने तिला मारली मिठी, वाचा पुढे काय झाले ? - Marathi News | He hugged her in a single love, read what happened next? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकतर्फी प्रेमातून त्याने तिला मारली मिठी, वाचा पुढे काय झाले ?

मालाडच्या महाविद्यालयातील प्रकार ...

गटारावरील झाकण काढणे म्हणजे गुन्हा, महापालिकेची कोर्टात माहिती - Marathi News | Getting rid of a lid is a crime! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गटारावरील झाकण काढणे म्हणजे गुन्हा, महापालिकेची कोर्टात माहिती

पालिकेची उच्च न्यायालयाला माहिती : ८३९ गटारांवर बसवल्या संरक्षक जाळ्या ...