लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘म्हाडाची अभिहस्तांतरण प्रक्रिया होणार वेगवान’ - Marathi News | MHADA transit process to be faster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘म्हाडाची अभिहस्तांतरण प्रक्रिया होणार वेगवान’

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा घटक) अखत्यारीतील मुंबईमधील ५६ वसाहतींतील गाळेधारकांच्या अभिहस्तांतरण प्रक्रियेस गती येण्याकरिता म्हाडातर्फे नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. ...

‘संगीत देवबाभळी’ची जागतिक स्तरावर दखल - Marathi News | 'Devvabali music interfere globally | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘संगीत देवबाभळी’ची जागतिक स्तरावर दखल

‘फोर्ब्स’ मासिकात लेख : नाटक दीडशे प्रयोगांच्या टप्प्यावर ...

मुंबईत महिला गोविंदांचा सराव जोरात - Marathi News | Ahead of Dahi Handi celebrations, team scales up practice | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महिला गोविंदांचा सराव जोरात

Ganeshotsav 2018 : गणराज रंगी रंगतो... - Marathi News | Ganeshotsav 2018 : India all set to welcome Ganapati Bappa | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Ganeshotsav 2018 : गणराज रंगी रंगतो...

हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव- २०१८ ठाण्यात संपन्न - Marathi News | Devotees of Hindujar Srityan Divyangan Companion Dahihandi Festival- 2018 Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव- २०१८ ठाण्यात संपन्न

ठाण्यात आज हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव- २०१८ संपन्न झाला. यावेळी ठाणे जिल्ह्यातील शाळा सहभागी झाल्या होत्या. ...

मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा - Marathi News | anganwadi workers hold protest | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला.  ...

वेंगुर्ला ते मुंबई व्हाया कराची; फिनिक्सभरारी एका मराठी उद्योजकाची  - Marathi News | Vengurla to Mumbai via Karachi Life Journey of Marathi businessman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेंगुर्ला ते मुंबई व्हाया कराची; फिनिक्सभरारी एका मराठी उद्योजकाची 

मराठी उद्योगक्षेत्रात एक आदर्श प्रस्थापित करणाऱ्या अप्पासाहेब मराठे यांची आज 49 वी पुण्यतिथी आहे. ...

माओवाद्यांशी 'कनेक्शन' असणाऱ्यांवर पुणे पोलिसांची 'अॅक्शन'; देशभरात 'सर्च ऑपरेशन' - Marathi News | Pune Police raids on homes of human rights activists in Mumbai, Ranchi and Hyderabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माओवाद्यांशी 'कनेक्शन' असणाऱ्यांवर पुणे पोलिसांची 'अॅक्शन'; देशभरात 'सर्च ऑपरेशन'

बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घालून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. ...