लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भारतात गांजा वैध करा, अभिनेता उदय चोप्राचे ट्वीट  - Marathi News | Validate Ganja in India, actor Uday Chopra's tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतात गांजा वैध करा, अभिनेता उदय चोप्राचे ट्वीट 

हा एक महसूल मिळवण्याचा मोठा स्त्रोत आहे आणि वैद्यकिय क्षेत्रातही याचे फायद्याचे आहे, असे त्याचे म्हणणे या ट्विटमध्ये मांडले आहे.  ...

Ganesh Visarjan : 'पुढच्या वर्षी लवकर या', दिड दिवसाच्या बाप्पाला गणेशक्तांकडून निरोप - Marathi News | Ganesh Visarjan: Ganapati Bappa Morya, pudhchya varshi lavkar ya, ganapati immersion ceremony started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganesh Visarjan : 'पुढच्या वर्षी लवकर या', दिड दिवसाच्या बाप्पाला गणेशक्तांकडून निरोप

मुंबईत सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृत्रिम तलावात सार्वजनिक मंडळाचे ३ तर घरगुती २३३९ गणपती मूर्तींचे विसर्जन संपन्न झाले आहे. मुंबईत दिड दिवसांचे एकूण ९७८४ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असून त्यापैकी सार्वजनिक ३७ तर घरगुती ९७४७ गणपतींचा समावेश आहे.   ...

नानांनी अशा पारपांरिक पद्धतीने केले आपल्या बाप्पाचे स्वागत ! - Marathi News | Marathi Actor Nana Patekar welcomes Bappa At his home in mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :नानांनी अशा पारपांरिक पद्धतीने केले आपल्या बाप्पाचे स्वागत !

  नानांनी अशा पारपांरिक पद्धतीने केले आपल्या बाप्पाचे स्वागत ! ...

Ganpati Festival बालगणेशाच्या 'या' मोहक रुपांना तुम्ही विसरूच शकत नाही - Marathi News | Ganpati Festival You can not forget the 'these' charming forms of Balganesha from vishal shinde | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Ganpati Festival बालगणेशाच्या 'या' मोहक रुपांना तुम्ही विसरूच शकत नाही

मुंबई : गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी - Marathi News | The first day of the Siddhivinayak Temple at mumbai on Ganesh Chaturthi | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबई : गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

        मुंबई : गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी ...

Ganpati Festival : भेटा पोलीस बाप्पाला; मुंबई पोलीस अधिकाऱ्याने घरी आणलीय आगळी गणेशमूर्ती - Marathi News | Ganpati Festival: Unique 'Police Bappa', Police Officer Bappa in form of a Police Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganpati Festival : भेटा पोलीस बाप्पाला; मुंबई पोलीस अधिकाऱ्याने घरी आणलीय आगळी गणेशमूर्ती

विले पार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या घरी 'पोलीस बाप्पा'चे स्वागत  ...

‘महावितरण’कडून २३७ गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी - Marathi News | Electricity connection to 237 Ganeshotsava Mandals at discounted rates by 'Mahavitaran' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महावितरण’कडून २३७ गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी

महावितरणकडे तात्पुरत्या वीज जोडणीसाठी ठाणे सर्कलमधून ३८२ मंडळांचे अर्ज दाखल झाले आहेत. ...

कमला मिल आग: रेस्टॉरंट मालकांसह अधिकारी जबाबदार; चौकशी आयोगाने ठेवला ठपका - Marathi News | Kamla Mill Fire: Officer responsible for restaurant owners; The Inquiry Commission has blamed it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल आग: रेस्टॉरंट मालकांसह अधिकारी जबाबदार; चौकशी आयोगाने ठेवला ठपका

कमला मिल आग प्रकरणी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने कमला मिलचा मालक रमेश गोवानी, ‘मोजोस बिस्ट्रो’, ‘वन अबव्ह’ या रेस्टॉरंटचे सहा मालकांसह सरकारी व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले आहे. ...