लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
क्षुल्लक कारणावरून पत्नीला मारहाण - Marathi News | Wife to be beaten for minor reasons | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्षुल्लक कारणावरून पत्नीला मारहाण

नौपाडा भागात राहणाºया प्रमिला शर्मा (नावात बदल) या महिलेला भाऊबीजेनिमित्त माहेरी जाण्यासाठी तिने पतीकडे हट्ट धरला होता. पण, ...

‘नैना’साठी मोबिलिटी इंटिग्रेटेड योजना - Marathi News | Mobility Integrated Scheme for 'Naina' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नैना’साठी मोबिलिटी इंटिग्रेटेड योजना

मुख्यमंत्र्यांची माहिती : उपनगरीय रेल्वे सेवेचा शुभारंभ; स्थानक परिसरात सिडको करणार ४० हजार घरांची निर्मिती ...

...अशीही साजरी होते दिवाळी - Marathi News |  Diwali was also celebrated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अशीही साजरी होते दिवाळी

पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश : प्लॅस्टिक बॉटलचा वापर झाडे लावण्यासाठी ...

दहा महिन्यांत लोकलमध्ये विनयभंगाच्या १५ घटना - Marathi News |  15 cases of molestation in local trains in ten months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहा महिन्यांत लोकलमध्ये विनयभंगाच्या १५ घटना

दोघे फरार : १३ गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक ...

महापरिनिर्वाणदिनी आंबेडकरी अनुयायांची रांग टळणार - Marathi News | The queue of Mahaparinirvandini Ambedkary followers will survive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाणदिनी आंबेडकरी अनुयायांची रांग टळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : इंदू मिल स्मारकात सर्व सुविधा; समन्वय समितीचेही केले कौतुक ...

माहुल प्रकल्पग्रस्तांचे मानवी साखळी आंदोलन - Marathi News | Human chain movement of Mahul project affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहुल प्रकल्पग्रस्तांचे मानवी साखळी आंदोलन

रहिवाशांची मागणी : सुरक्षित ठिकाणी घर द्या; आंदोलनकर्त्यांचा सहभाग ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या -11 नोव्हेंबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या -11 नोव्हेंबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...

इंधन दरात घट; पेट्रोल 16 पैशांनी तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त - Marathi News | Mumbai are Rs 83.24 per litre and Rs 75.92 respectively | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरात घट; पेट्रोल 16 पैशांनी तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 16 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 83.24 रुपये मोजावे लागतील. ...