मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील बंद गिरण्यांप्रमाणे आता काम सुरू असलेल्या गिरण्यांतील कामगारांनाही शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घराचा हक्क देण्याची मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केली आहे. ...
दररोज दारूच्या बाटल्यांचा आणि सिगारेटच्या रिकाम्या पाकिटांचा जमा होणारा खच साफ करायचा. ते करून जर वेळ उरलाच, तर त्यानंतर मैदानात खेळाची प्रॅक्टिस करायची, अशी स्थिती आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारणाऱ्या मालवणीतील विद्यार्थ्यांची. ...
राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा धारावी पुनर्विकास प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. मात्र, आता हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. ...
मुंबई विमानतळावर प्रवेश करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पासचा गैरवापर होऊ नये व सुरक्षिततेचे प्रमाण अधिक वाढावे या हेतूने बायोमेट्रिक पद्धतीचे पास तयार करण्यात येणार आहेत. ...