लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रो-३ च्या कामाचा १४०० घरांना जाच - Marathi News | Check out 1400 houses of Metro-3 work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ च्या कामाचा १४०० घरांना जाच

अंधेरी पूर्वेकडील भंडारवाडा येथील १४०० रहिवाशांना भूमिगत मेट्रो प्रकल्प ३ च्या कामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. मरोळ परिसरात दुपारच्या वेळेस मेट्रोच्या कामासाठी सुरुंग लावण्यात येतात. ...

स्वच्छतेसाठी मी आणि माझा आवाज सदैव तुमच्यासोबत! - अमिताभ बच्चन - Marathi News | I and my voice are always with you for cleanliness! - Amitabh Bachchan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छतेसाठी मी आणि माझा आवाज सदैव तुमच्यासोबत! - अमिताभ बच्चन

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘दरवाजा बंद’ अभियानाच्या दुसऱ्या मोहिमेचे बुधवारी महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...

भायखळा स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाचे होणार जतन - Marathi News | Byculla station will be the historic choice to save | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भायखळा स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाचे होणार जतन

भायखळा स्थानकाला ऐतिहासिक दर्जा प्राप्त आहे. भायखळा स्थानक हेरिटेज ग्रेड वन मध्ये येते. असे असून देखील याकडे त्यादृष्टीने पाहिले जात नाही. ...

ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक आवश्यक - Marathi News | Navigation needed to reduce the stress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक आवश्यक

मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी वाहतुकीचा शोध सुरू झाला. त्यातून जलवाहतुकीला गती मिळाली. जलवाहतुकीच्या विविध प्रकल्पांचा अभ्यास सध्या सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणातील जलवाहतुकीला गती देण्याचे आश्वासन देताना ...

स्मार्ट पोलिसिंगबद्दल राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराची संधी - Marathi News | Opportunity for national level award for Smart Polishing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्मार्ट पोलिसिंगबद्दल राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराची संधी

फिक्की अ‍ॅवार्डसाठी आवाहन ...

45 दिवसांचे 'ते' पोलीस कॉन्स्टेबल बनले उपनिरीक्षक, 148 'पीएसआय'वरील अन्याय दूर - Marathi News | 45-days police constables were re-formed, sub-inspector, 148 away from injustice to the PSI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :45 दिवसांचे 'ते' पोलीस कॉन्स्टेबल बनले उपनिरीक्षक, 148 'पीएसआय'वरील अन्याय दूर

४५ दिवसासाठी बनविले होते कॉन्स्टेबल, सर्व पोलीस घटकांना सूचना ...

चलनात एक लाख काेटी किंमतीच्या बेहिशोबी नोटा; विश्वास उटगी यांचा आरोप  - Marathi News | 1 lakh crores worth of unaccounted cash; The allegations of vishwas utagi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलनात एक लाख काेटी किंमतीच्या बेहिशोबी नोटा; विश्वास उटगी यांचा आरोप 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या २०१८ मार्चमधील अहवालामध्ये १ हजार व ५०० रुपयांच्या १०० कोटींहून अधिक नोटा अर्थात १ लाख २४ हजार ४०० कोटी किंमतीच्या नोटा चलनात दाखवण्यात आल्या आहेत. ...

गोएअरच्या वैमानिकाचा निष्काळजीपणा; 3300 फुटांवर इंजिनच केले बंद - Marathi News | Negligence of GoAir's pilot; Engine shut off at 3300 feet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोएअरच्या वैमानिकाचा निष्काळजीपणा; 3300 फुटांवर इंजिनच केले बंद

गो एअरचे ए320 विमान सकाळी 5.58 वाजता दिल्लीहून निघाले होते. उड्डाणावेळी विमानाच्या दोन नंबरच्या इंजिनाला पक्षी आदळला होता. ...