लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आयआयटी बॉम्बे १० टक्के आरक्षण लागू करण्याच्या तयारीत - Marathi News |  IIT Bombay plans to introduce 10 percent reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी बॉम्बे १० टक्के आरक्षण लागू करण्याच्या तयारीत

आयआयटीच्या पहिल्या वर्षांत पहिल्या टप्प्यातील प्रवेश क्षमतेत एक तृतीयांशाने वाढ करून त्यानंतर उर्वरित जागा २०२०-२१ या वर्षांत भरण्याचा निर्णय आयआयटी बॉम्बेने घेतला आहे. ...

मातोश्रीवर 48 लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक, शिवसेनेकडून 'भाजपाला शह' - Marathi News | Matoshri meeting of 48 Lok Sabha MPs, Shiv Sena's 'BJP Bharat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीवर 48 लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक, शिवसेनेकडून 'भाजपाला शह'

शिवसेना आगामी निवडणूक स्वबळावर लढेल अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गतवर्षी 23 जानेवारीला वरळी येथील शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली होती. ...

'हाच खरा शिक्षक'.... प्राचार्यांनी सरकारचा विरोध पत्करला, पण बेघर विद्यार्थ्यांना आसरा दिला - Marathi News | This is the true teacher .... The Principal opposed the government, but gave shelter to the homeless students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हाच खरा शिक्षक'.... प्राचार्यांनी सरकारचा विरोध पत्करला, पण बेघर विद्यार्थ्यांना आसरा दिला

या झोपडीतील आणि येथील चिल्ड्रन वेल्फेअर शाळेत शिकणारी 3 वर्षाची प्लेग्रुपची विद्यार्थीनी आपल्या आईसह प्राचार्य कौल यांना भेटल्या ...

... त्यामुळे माझं भाषण थांबवलं, अमोल पालेकरांनी 'खरं कारण' सांगितलं - Marathi News | ... so my speech stopped, Amol Palekar told 'the real reason' in media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... त्यामुळे माझं भाषण थांबवलं, अमोल पालेकरांनी 'खरं कारण' सांगितलं

मुंबईत शनिवारी (9 फेब्रुवारी) एका कार्यक्रमादरम्यान पालेकरांना या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. ...

महापालिका शाळेतील १२ टक्के विद्यार्थ्यांना ई-सिगारेटचे व्यसन - Marathi News |  E-cigarette addiction to 12% students of municipal school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका शाळेतील १२ टक्के विद्यार्थ्यांना ई-सिगारेटचे व्यसन

एकीकडे व्यसनमुक्तीसाठी विविध पातळ््यांवर काम सुरु असताना दुसरीकडे मात्र मुंबई शहर-उपनगरात असणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ई- सिगारेटचे व्यसन असल्याचे उघड झाले आहे. ...

दत्ता पडसलगीकरांना पुन्हा महासंचालकपदी मुदतवाढ नाही - Marathi News |  Datta Padsalgikar is no longer an extension to the post of director general | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दत्ता पडसलगीकरांना पुन्हा महासंचालकपदी मुदतवाढ नाही

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या दोन वर्षे मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडून फेटाळला गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. ...

तारापोरवाला मत्स्यालयामध्ये आला आॅक्टोपस, पाणसर्प - Marathi News | Taraporewala Aquarium, Octopus, Waterfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तारापोरवाला मत्स्यालयामध्ये आला आॅक्टोपस, पाणसर्प

तारापोरवाला मत्स्यालयामध्ये माशांसह आता आॅक्टोपस, स्टिंग रे, पफर फिश, पाणसर्प हे नवे पाहुणे आले आहेत. मत्स्यालयात बॉटम शार्क, समुद्र फुल, निमो क्लाऊन फिश, स्टारफिश, लॉस्टर इत्यादी ५० प्रकारचे समुद्र जीव पर्यटकांना लवकरच बघायला मिळणार आहेत. ...

आधार कार्ड नोंदणीच्या नावाखाली डॉक्टर महिलेची फसवणूक - Marathi News |  Doctor woman fraud in the name of Aadhar card registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधार कार्ड नोंदणीच्या नावाखाली डॉक्टर महिलेची फसवणूक

आधार कार्ड नोंदणीच्या नावाखाली सायन रुग्णालयातील डॉक्टर महिलेची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी सायन पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...