लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीवर अवैध मालमत्ता गोळा केल्याचा ठपका - Marathi News | Police and his Wife accused of collecting illegal property | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीवर अवैध मालमत्ता गोळा केल्याचा ठपका

माजी पोलीस कर्मचाऱ्याने २२ लाख, ३२ हजार २९५ रुपये एवढी अवैध मालमत्ता जमा केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

जेव्हा कॅरम बोर्डवर सहजपणे फिरतात ‘पाय’ - Marathi News | When the carom moves smoothly on the board by the 'legs' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जेव्हा कॅरम बोर्डवर सहजपणे फिरतात ‘पाय’

हात नसल्याचे दु:ख विसरुन पायाच्या जोरावर हर्षद गोठणकरने मिळवले यश ...

काळवीट शिकार प्रकरण : अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ  - Marathi News | Blackbuck poaching case: Increase in actor Salman Khan's problem | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काळवीट शिकार प्रकरण : अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ 

उद्या सलमान जर जोधपूर कोर्टात राहिला नाही तर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

काळानुरुप शिक्षणपद्धतीत बदल केला पाहिजे अन्यथा डिजीटल युगात विद्यार्थी कसे वावरणार? : प्रदीप ढवळ - Marathi News | Should education be transformed over time, or how will the students be treated in the digital age? * | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काळानुरुप शिक्षणपद्धतीत बदल केला पाहिजे अन्यथा डिजीटल युगात विद्यार्थी कसे वावरणार? : प्रदीप ढवळ

प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी आपला शैक्षणिक प्रवास अत्रे कट्ट्यावर उलगडताना आजच्या शिक्षणपद्धतीत बदल करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ...

आई शप्पथ! अंबानींच्या सुरक्षारक्षकाचे महागडे शूज चोरीला - Marathi News | Ambani's security guard's expensive shoes has stolen from babulnath temple premise | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई शप्पथ! अंबानींच्या सुरक्षारक्षकाचे महागडे शूज चोरीला

बाबुलनाथ मंदिर परिसरातून गेले चोरीला ...

शरद पवारांना ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारे 'माणिकराव जाधव' आहेत कोण? - Marathi News | Who is Manikrao Jadhav who has involve Sharad Pawar in the ED inquiry?, latur MLA manikrao jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारे 'माणिकराव जाधव' आहेत कोण?

माणिकराव जाधव हे गेल्या 25 वर्षांपासून राज्यातील साखर कारखान्यातील कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचा लढा लढत आहेत. ...

एकनाथ खडसेंकडून युतीचे संकेत, वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून माहिती - Marathi News | Information from Eknath Khadse on Alliance bjp-shiv sena signals, senior level discussions of delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंकडून युतीचे संकेत, वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून माहिती

युती संदर्भातील बैठका सुरू आहेत, मागच्या कालखंडात युती तोडणं यात मोठे मतमतांतर होतं. ...

कॅरम : येश, गणेश, दिव्या वाडकर, हर्षाली, विमल यांना विजेतेपद - Marathi News | Carom: Yesh, Ganesh, Divya Wadkar, Harshali, Vimal won tittle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : येश, गणेश, दिव्या वाडकर, हर्षाली, विमल यांना विजेतेपद

या स्पर्धेला मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातून २०० स्पर्धकांचा उस्फूर्त सहभाग मिळाला. ...