लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पीयूष गोयल यांच्या घरात चोरी, महत्वाची कागदपत्रे लीक झाल्याचा संशय - Marathi News | Man Arrested For Theft At Minister Piyush Goyal's House In Mumbai: Cops | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीयूष गोयल यांच्या घरात चोरी, महत्वाची कागदपत्रे लीक झाल्याचा संशय

पीयूष गोयल यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. ...

सदस्याने अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल सोसायटी सदस्यत्व नाकारू शकत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा - Marathi News | Society cannot deny membership for unauthorized construction by a member, a High Court judge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदस्याने अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल सोसायटी सदस्यत्व नाकारू शकत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

सदस्याने त्याच्या फ्लॅटमध्ये किंवा सोसायटीच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केले म्हणून सोसायटी संबंधित सदस्याला सदस्यत्व नाकारू शकत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला. ...

गांधी जयंतीनिमित्त साफसफाई मोहीम, विद्यार्थी पालकासह सर्वसामान्यांंचां सहभाग - Marathi News | On the occasion of Gandhi's birthday, the campaign of cleanliness, participation of the general public including the student guardian | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गांधी जयंतीनिमित्त साफसफाई मोहीम, विद्यार्थी पालकासह सर्वसामान्यांंचां सहभाग

चौपाट्यांवर वाहून येणारा कचरा, प्लास्टीकचा विळखा यामुळे मुंबईचा चेहरा विद्रूप होत आहे. जागतिक दर्जाचे हे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे. ...

युवा जागतिक बुद्धिबळ : ग्रॅण्डमास्टर आर. प्रग्नानंधाची विजयी सुरुवात - Marathi News | Youth World Chess: Grandmaster R. Pragnanandha winning start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवा जागतिक बुद्धिबळ : ग्रॅण्डमास्टर आर. प्रग्नानंधाची विजयी सुरुवात

भारतीय ग्रॅण्डमास्टर आर. प्रग्नानंधा आणि महिला कँडीडेट मास्टर मृदुल देहानकर यांनी अपेक्षित कामगिरी करताना जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताला विजयी सुरुवात करून दिली. ...

मुलुंड विधानसभा : आघाडीकडून पाटील, सप्रा तर मनसेतून दळवींचा काढता पाय - Marathi News | Mulund Assembly: Patil, Supra and MLAs can be removed from MNS by alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड विधानसभा : आघाडीकडून पाटील, सप्रा तर मनसेतून दळवींचा काढता पाय

मुलुंड विधानसभामधून काँग्रेसचे माजी आमदार चरणसिंग सप्रा आणि मनसेकडून सत्यवान दळवी यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे. ...

घाटकोपर पश्चिम विधानसभा : डोंगरावरील झोपड्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा - Marathi News | Ghatkopar Western Assembly: Water supply to the mountain huts at low pressure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर पश्चिम विधानसभा : डोंगरावरील झोपड्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा

घाटकोपर पश्चिम विधानसभेत अनेक ठिकाणी डोंगर उतारावर झोपड्या वसल्या असून, या झोपड्यांमधील रहिवासी भीतीच्या छायेखाली राहत आहेत. ...

सायकलिंग : सोनू, प्रजीन, शुभम, वेद अव्वल स्थानी - Marathi News | Cycling: Sonu, Prajin, Shubham, Veda in the top spot | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायकलिंग : सोनू, प्रजीन, शुभम, वेद अव्वल स्थानी

१९ वर्षाखालील गट वेद केरकरने सिद्धार्थ दवंडेला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. ...

दुध जास्त मिळावं म्हणून गाई-म्हशींना ऑक्सीटोसीन देणाऱ्या टोळीला बेड्या - Marathi News | Gang arrested who were giving oxytocin to cows and buffaloes to get more milk | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुध जास्त मिळावं म्हणून गाई-म्हशींना ऑक्सीटोसीन देणाऱ्या टोळीला बेड्या

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.  ...