लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दिग्गज उतरले निवडणुकीच्या रिंगणात; नसीम खान, दिलीप लांडे, राम कदमसह पराग अळवणी यांचे अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Election 2019 : big leader in contest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिग्गज उतरले निवडणुकीच्या रिंगणात; नसीम खान, दिलीप लांडे, राम कदमसह पराग अळवणी यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी चांदिवली, विलेपार्ले आणि घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मातब्बर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...

Maharashtra Election 2019 : विद्यमान आमदारांच्या संपत्तीमध्ये भरीव वाढ - Marathi News | Maharashtra Election 2019: Great increase in the wealth of the existing MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : विद्यमान आमदारांच्या संपत्तीमध्ये भरीव वाढ

विद्यमान आमदारांची २०१४ मध्ये असलेल्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात भरीव वाढ झाली आहे. ...

अधिकाधिक युवांनी आर्बिटर बनण्यासाठी भर द्यावा - प्रीती देशमुख - Marathi News | More and more youths should insist on becoming an arbiter - Preeti Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिकाधिक युवांनी आर्बिटर बनण्यासाठी भर द्यावा - प्रीती देशमुख

‘बुद्धिबळ खेळामध्ये एक खेळाडू म्हणून चांगली कारकिर्द घडविता येऊ शकते. मात्र आज आर्बिटरची या खेळामध्ये मोठी मागणी असून आर्बिटर बनण्यासाठी बुद्धिबळाचे सामान्य ज्ञानही पुरेसे ठरते. ...

४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून साकारले देवीचे रूप - Marathi News | The form of the goddess that is realized by using the 46 thousand 80 cavities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून साकारले देवीचे रूप

गोरेगाव पूर्वेकडील आरे रोड चेकनाका येथील नवयुग को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड येथे ४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून देवीची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ...

PMC बँकेसंदर्भातील याचिकेवर २ आठवड्यांनी सुनावणीची शक्यता - Marathi News | Possibility of hearing on PMC Bank petition after 2 weeks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बँकेसंदर्भातील याचिकेवर २ आठवड्यांनी सुनावणीची शक्यता

कर्जवाटप घोटाळ्यांविरोधात स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची याचिकेत मागणी करण्यात आली होती. ...

सबळ पुराव्यांअभावी सीबीआयकडून चौकशीला विराम - Marathi News | CBI pauses inquiry due to lack of strong evidences | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सबळ पुराव्यांअभावी सीबीआयकडून चौकशीला विराम

गोवा आयआयटी संचालकाविरुध्द बेहिशोबी मालमत्ता प्रकरण फाइलबंद ...

'एक तिकीट मागितलं तेही दिलं नाही... संजय निरुपम बंडाच्या तयारीत? - Marathi News | sanjay nirupam tweet against congress, he will not join congress rally in election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एक तिकीट मागितलं तेही दिलं नाही... संजय निरुपम बंडाच्या तयारीत?

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. ...

अत्रे कट्ट्यावर उलगडला सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कार्याचा प्रवास - Marathi News |  Travels to work of extraordinary people in general | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अत्रे कट्ट्यावर उलगडला सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कार्याचा प्रवास

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवास उलगडण्यात आला. ...