लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
PMC बँक घोटाळ्याप्रकरणी जॉय थॉमसला अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Joy Thomas arrested for PMC bank scam, Economic offence wing's action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बँक घोटाळ्याप्रकरणी जॉय थॉमसला अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

पीएमसी बँकप्रकरणी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

Maharashtra Election 2019: 'हा' नियतीचा अजब खेळ, अशोक चव्हाणांचा मित्रवर्य तावडेंवर पलटवार - Marathi News | Strange game of destiny, Ashok Chavan's overturned on vinod Tawde statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'हा' नियतीचा अजब खेळ, अशोक चव्हाणांचा मित्रवर्य तावडेंवर पलटवार

अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असे म्हणत तावडेंनी अशोक चव्हाणांना डिवचणारे वक्तव्य केलं होतं. ...

मुंबई शहर जिल्हा विधानसभा निवडणूकीसाठी 21 हजार कर्मचारी, अधिकारी नियुक्त - Marathi News | 21,000 employees, officers appointed for Mumbai city district assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहर जिल्हा विधानसभा निवडणूकीसाठी 21 हजार कर्मचारी, अधिकारी नियुक्त

विधानसभा निवडणूक – 2019 साठी मुंबई शहर जिल्हयांतर्गत असलेल्या १० विधानसभा मतदार संघासाठी 21 हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. ...

भाजपाकडून 90 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी, निवडणुकांच्या तोंडावरच कारवाई  - Marathi News | ... so 90 BJP workers bearers expelled from the party in uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून 90 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी, निवडणुकांच्या तोंडावरच कारवाई 

पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्षाने ही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त एएनआय या संस्थेनं दिलं आहे. ...

विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड - Marathi News | Dr Vijay Patil elected the president of Mumbai Cricket Association | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

डी. वाय पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. ...

Maharashtra Election 2019 : पाचव्या माळेचा मुहूर्त साधत अनेक नेत्यांचे ‘शक्ति’प्रदर्शन, आज अंतिम दिवस - Marathi News | Maharashtra Election 2019: The last day for the file nomination today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : पाचव्या माळेचा मुहूर्त साधत अनेक नेत्यांचे ‘शक्ति’प्रदर्शन, आज अंतिम दिवस

ललिता पंचमी आणि नवरात्र उत्सावातील पाचव्या माळेचा मुहुर्त साधत विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. ...

पश्चिम, मध्य रेल्वेच्या स्वच्छतेची गाडी रुळावरून घसरली; पाच क्रमांकांनी पिछाडी - Marathi News | The west, central railway's clean-up lane; Trailing by number five | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम, मध्य रेल्वेच्या स्वच्छतेची गाडी रुळावरून घसरली; पाच क्रमांकांनी पिछाडी

भारतीय रेल्वेच्या १६ झोनच्या स्वच्छतेच्या यादीत पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे पाच क्रमांकांनी पिछाडीवर गेली आहे. ...

मुंबईत दादर, महाराष्ट्रात सोलापूर सर्वात स्वच्छ स्थानक - Marathi News | Dadar in Mumbai, Solapur is the cleanest station in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दादर, महाराष्ट्रात सोलापूर सर्वात स्वच्छ स्थानक

‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ याद्वारे केलेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानक मुंबईत आणि महाराष्ट्रात सोलापूर स्थानक अव्वल असल्याची नोंद करण्यात आली आहे. ...