लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय वन्यजीव सप्ताह अंतर्गत साजरा केला सर्पगंधा महोत्सव” - Marathi News | School Students Celebrate Indian Wildlife Week Under Snake Festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय वन्यजीव सप्ताह अंतर्गत साजरा केला सर्पगंधा महोत्सव”

पर्यावरण जनजागरण व पर्यावरण शिक्षण या दोन हेतूने पर्यावरणशाळा कार्यरत आहे.  ...

वडिलांसाठी मुलाचा त्याग ! गणेश नाईकांना अखेर AB फॉम मिळाला, 'तिकीट फिक्स'   - Marathi News | finally Ganesh Naik got AB form from airoli constituency exept of sandip naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वडिलांसाठी मुलाचा त्याग ! गणेश नाईकांना अखेर AB फॉम मिळाला, 'तिकीट फिक्स'  

नवी मुंबईतील भाजपा नेत्यांच्या बैठकीला गणेश नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार, ...

Mumbai Train Status : माहीम स्थानकाजवळ लोकलचे डबे रुळावरून घसरले, वाहतूक ठप्प - Marathi News | local train coaches derailed at near mahim station in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Status : माहीम स्थानकाजवळ लोकलचे डबे रुळावरून घसरले, वाहतूक ठप्प

Mumbai Train Status : सीएसएमटीहून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे डबे रुळावरुन घसरले. ...

एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टीकवर आजपासून बंदी - Marathi News | One-time use plastic banned from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टीकवर आजपासून बंदी

देशभरात बुधवार, २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून एकदाच वापर होणाºया प्लास्टीकच्या वापरावर (सिंगल यूज प्लास्टीक) बंदी लागू झाली आहे. ...

मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी विजय पाटील यांचा एकमेव अर्ज, निवडणूक केवळ औपचारीकता - Marathi News | Vijay Patil's only application for the chairmanship of Mumbai Cricket Association, election only formality | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी विजय पाटील यांचा एकमेव अर्ज, निवडणूक केवळ औपचारीकता

डीवाय पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी मंगळवारी मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी आपला अर्ज भरला. ...

Vidhan sabha 2019 : मुंबईत कुठे खुशी तर कुठे नाराजी; उमेदवारी न मिळाल्याने बंडाचीही तयारी - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Preparation for rebellion after not getting a candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : मुंबईत कुठे खुशी तर कुठे नाराजी; उमेदवारी न मिळाल्याने बंडाचीही तयारी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर केल्यानंतर मुंबई शहर जिल्ह्यतील राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. ...

Vidhan sabha 2019 : भाई जगतापांचे दुबईतपण घ,र उत्पन्नासोबत कर्जही वाढले - Marathi News | Vidhan sabha 2019: Bhai Jagtap's home in Dubai, loan also increased with income | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : भाई जगतापांचे दुबईतपण घ,र उत्पन्नासोबत कर्जही वाढले

कुलाबा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार भाई उर्फ अशोक जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ...

Vidhan Sabha 2019 : मुंबई महानगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवकही निवडणुकीच्या रिंगणात.. - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Ex-corporator of Mumbai Municipal Corporation is also in the fray for election .. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 : मुंबई महानगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवकही निवडणुकीच्या रिंगणात..

आगामी विधान सभेच्या निवडणुकीत अनेक इच्छुक नगरसेवकांना आपले नशीब आजमाविण्याची संधी मिळाली आहे. ...