लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कॅरम : निलांश - सेजलची उपांत्य फेरीत धडक - Marathi News | Carum: Neelaansh - Sejal's entery in semi-final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : निलांश - सेजलची उपांत्य फेरीत धडक

निलांश चिपळूणकरने हरीश अन्वरचा १४-२, २०-१५ असा साहज  पराभव करत अंतिम फेरी गाठली. ...

शताब्दी रुग्णालयाच्या विस्तारातील बाधित ८४२ वृक्षांचे मरण तूर्तास टळले - Marathi News | Twenty-three trees killed in Centennial Hospital Expansion were prevented | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शताब्दी रुग्णालयाच्या विस्तारातील बाधित ८४२ वृक्षांचे मरण तूर्तास टळले

कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयाचा विस्तार करण्यासाठी बाजूच्याच मोकळ्या भूखंडावर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. ...

बेस्ट चालकाचा गतिरोधकावरचा वेग बेतला महिला प्रवाशाच्या जिवावर - Marathi News | Best driver speeding on the speed breaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट चालकाचा गतिरोधकावरचा वेग बेतला महिला प्रवाशाच्या जिवावर

रविवारी सुट्टी असल्याने मुलीने उद्यानात जाण्याचा हट्ट धरल्यामुळे, पत्नी, मुलीसह माळदकर कुटुंब बसने उद्यानाच्या दिशेने निघाले. ...

मुंबई विमानतळावर प्रवासी विसरले १० कोटींच्या वस्तू - Marathi News | Commuters forget about 3 crore items at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर प्रवासी विसरले १० कोटींच्या वस्तू

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत प्रवासी तब्बल १० कोटी ८ लाख १७ हजार ७८ रुपये किमतीच्या वस्तू विमानतळावर विसरले. ...

...आणि चिमुरडीने आईला केले शौचालयात लॉक - Marathi News | ... and girl locked her mother in the toilet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि चिमुरडीने आईला केले शौचालयात लॉक

गॅसवर दूध गरम होण्यासाठी ठेवून आई शौचालयात गेली. त्याच दरम्यान खेळता खेळता अडीच वर्षाच्या चिमुरडीने दरवाजा बाहेरुन लॉक केला. ...

सुदान आता विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे प्रगती करतोय, सुदानच्या राजदुतांचा विश्वास - Marathi News | Sudan is now progressing from a developing country to a developed country, the ambassador of Sudan believes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुदान आता विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे प्रगती करतोय, सुदानच्या राजदुतांचा विश्वास

भारत आणि सुदान या दोन्ही उभय देशांमधील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील असून, विकसनशील देश अशी ओळख असलेला सुदान आता सर्वच बाबींमध्ये विशेषत: पायाभूत सेवा-सुविधांबाबत स्वयंभू होत आहे ...

नव्या संकुलांना भविष्यात दरडोई ९० लीटर पाणी, पालिकेचे परिपत्रक - Marathi News | The new complex will have 90 liters of water per person in future, the circular of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या संकुलांना भविष्यात दरडोई ९० लीटर पाणी, पालिकेचे परिपत्रक

पाण्याची बचत करण्यासाठी २० हजार चौरस मीटर परिसरातील गृहनिर्माण संस्थांना भविष्यात दरडोई ९० लीटर पाणीपुरवठा होणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल - Marathi News | Changes in transportation for the Chief Minister's oath-taking ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा उद्या २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्क ,दादर होणार आहे. ...