लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
तोतया लष्करी अधिकाऱ्याने ऑनलाईन दोन लाखांचा घातला गंडा  - Marathi News |  A fake military officer duped two lakhs online | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तोतया लष्करी अधिकाऱ्याने ऑनलाईन दोन लाखांचा घातला गंडा 

या प्रकरणाचा समांतर तपास सायबर पोलीस देखील करत आहेत. ...

ईडीची कारवाई : इक्बाल मिर्चीची आणखी सहाशे कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED's Action : Seized another Rs 600 crore worth of property of Iqbal Mirchi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीची कारवाई : इक्बाल मिर्चीची आणखी सहाशे कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई,लोणावळ्यातील फ्लॅट,बंगले व कार्यालय सील ...

India vs West Indies : आपल्या घरच्याच मैदानात हे दोन दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकणार - Marathi News | India vs West Indies: These two giants will be facing each other in the home ground. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : आपल्या घरच्याच मैदानात हे दोन दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकणार

हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. कारण हा सामना जो संघ जिंकेल, त्यांना मालिका विजय मिळवता येणार आहे. ...

मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | The High Court dismisses a petition challenging Mukesh Ambani's security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

झेड प्लस सुरक्षेला आव्हान देणारी जनहित याचिका आज मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. ...

...म्हणून अखेर मेधा पाटकर यांचा पासपोर्ट जप्त  - Marathi News | ... So finally Medha Patkar's passport was confiscated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून अखेर मेधा पाटकर यांचा पासपोर्ट जप्त 

पाटकर यांनी मुंबई पासपोर्ट कार्यालयाकडून माहिती लपवून पासपोर्ट मिळवल्याचे या तक्रारीत म्हटले होते. ...

समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मागणी  - Marathi News | Give name of Dr. Babasaheb Ambedkar to the Samrudhhi highway, BJP MLA Demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मागणी 

नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ...

आंध्र प्रदेशात आठ डब्यांच्या ३१ मेट्रो बांधणार; नोव्हेंबर २०२० पर्यंत होणार दाखल - Marathi News | Andhra Pradesh to build eight metro ; Filed on November 2020 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंध्र प्रदेशात आठ डब्यांच्या ३१ मेट्रो बांधणार; नोव्हेंबर २०२० पर्यंत होणार दाखल

पहिली गाडी वर्षभरानंतर प्रत्यक्षात ...

मुंबईचे रस्ते होणार सुंदर; स्पर्धक संस्थांकडून मिळाल्या नवीन कल्पना - Marathi News | Mumbai's roads will be beautiful; New ideas from competing organizations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे रस्ते होणार सुंदर; स्पर्धक संस्थांकडून मिळाल्या नवीन कल्पना

रेडिओ जॉकी मलिष्का यांनी खड्ड्यांवर केलेल्या विडंबन गीतामुळे पालिकेची प्रतिमा मलिन झाली. ...