लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वाढदिवसाचा केक खाल्याने ३० जणांना झाली विषबाधा - Marathi News | 30 people poisoned by eating birthday cake | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढदिवसाचा केक खाल्याने ३० जणांना झाली विषबाधा

दहिसर पश्चिम कांदरपाडा येथील आराध्य सिंग हिचा पहिला वाढदिवस मंगळवारी रोजी रात्री तीच्या कुटुंबाने साजरा केला. ...

विराट सेनेचा मालिकेवर कब्जा; रोहित, राहुल, कोहली यांचा झंझावात - Marathi News | India won the three-match T20I series against the West Indies 2-1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विराट सेनेचा मालिकेवर कब्जा; रोहित, राहुल, कोहली यांचा झंझावात

तिसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचा ६७ धावांनी पराभव ...

पहाटे गारवा, दुपारी रखरखीत ऊन; हवामानात पुन्हा चढ-उतार - Marathi News | The lowest minimum temperature in the state was 13 degrees Celsius at Chandrapur. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहाटे गारवा, दुपारी रखरखीत ऊन; हवामानात पुन्हा चढ-उतार

विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता ...

मंजुरी मिळाल्याने प्रिन्सेस डॉक येथे ३६० कोटींचे मरीना प्रकल्प उभारणार - Marathi News | the project will set up a 360 crore marina project at Princess Dock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंजुरी मिळाल्याने प्रिन्सेस डॉक येथे ३६० कोटींचे मरीना प्रकल्प उभारणार

मरीना प्रकल्पाला रस्त्याशी जोडण्यात येईल परिणामी तिथे जावून नागरिकांना बोट भाड्याने घेऊन पर्यटन करता येणे शक्य होईल. ...

माजी नगरसेवकांचे पालकत्व घेण्याचे महापालिकेला साकडे; महासभेत होणार चर्चा - Marathi News | Municipal Corporation Receives Guardianship of Ex-Councilors; Discussions to be held in the General Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी नगरसेवकांचे पालकत्व घेण्याचे महापालिकेला साकडे; महासभेत होणार चर्चा

, नगरसेवक आपला संपूर्ण वेळ जनतेच्या सेवेसाठी खर्ची घालतात. ...

मुंबईत अवयवदानाने गाठली पंचाहत्तरी - Marathi News | Maharashtra ranks first in organ donation across the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अवयवदानाने गाठली पंचाहत्तरी

समन्वयकांचे उत्तम काम आणि समाजात वाढत असलेली जनजागृती, यामुळे हे अवयवदानाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. ...

आई घेऊन जात नाही म्हणून उद्यानच सांभाळणार बछड्याला - Marathi News | A few days ago, a seven-day old was found in the leopard yevur forest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई घेऊन जात नाही म्हणून उद्यानच सांभाळणार बछड्याला

बिबट्याच्या बछड्याला सध्या आईची नितांत गरज असून, वनविभागाने दोन वेळा त्याला जंगलात ठेवून आईची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला ...

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गाडीवर गोळीबार - Marathi News | Vehicle fires on Mumba- Ahmedabad highway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गाडीवर गोळीबार

पालघर येथील धर्मेश गांधी आणि विकासक पाटील यांच्याकडे सदनिका घेण्यासाठी मुंबईचे सुजीत पाटकर गेले होते. ...