लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खारचा कबुतरखाना अखेर बंद; नागरिकांच्या तक्रारींनंतर पालिकेची कारवाई - Marathi News | Salt pigeon closure closed; Municipal action following citizen complaints | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारचा कबुतरखाना अखेर बंद; नागरिकांच्या तक्रारींनंतर पालिकेची कारवाई

कबुतरखान्यांत टाकण्यात येणारे दाणे खाण्यासाठी कबुतरे येत असतात. ...

अंतरिम स्थगिती अनिश्चित काळासाठी वाढवू नये: उच्च न्यायालय - Marathi News |  Interim stay should not be extended indefinitely: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतरिम स्थगिती अनिश्चित काळासाठी वाढवू नये: उच्च न्यायालय

अनधिकृत बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने नोंदविले निरीक्षण ...

मुंबई महापालिकेच्या दि म्युनिसिपल बँकेत कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा - Marathi News | At the Municipal Bank of Mumbai Municipal Corporation Billions of financial scams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या दि म्युनिसिपल बँकेत कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा

गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न, बनावट खात्यांद्वारे शिपाई करत होता पैसे ट्रान्सफर ...

देशातून समुद्रमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीच्या क्षमतेत वाढ: अमिताभ कुमार - Marathi News | Increase in sea freight capacity by country: Amitabh Kumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातून समुद्रमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीच्या क्षमतेत वाढ: अमिताभ कुमार

नौकावहन क्षेत्रासह जहाजांवर काम करणाºया कामगारांची संख्या वाढली ...

मुंबईत दररोज १,४५० दशलक्ष लिटर सांडपाणी जाते थेट समुद्रात! - Marathi News |  Every day, 1,450 million liters of wastewater goes directly into the sea in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दररोज १,४५० दशलक्ष लिटर सांडपाणी जाते थेट समुद्रात!

नदी, नाल्यांतून सांडपाणी जाते थेट समुद्रात; आरोग्याचाही प्रश्न, प्रक्रिया केंद्रातून हलगर्जी होत असल्याचा आरोप ...

रोजगाराची पात्रता, क्षमतेत महाराष्ट्रासह मुंबई प्रथम स्थानी; इंडिया स्किलचा अहवाल - Marathi News | Job qualification, Mumbai with Maharashtra in first place; India Skill Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोजगाराची पात्रता, क्षमतेत महाराष्ट्रासह मुंबई प्रथम स्थानी; इंडिया स्किलचा अहवाल

पुणे पडले मागे ...

दत्त जयंतीनिमित्त पाद्यपूजन सोहळा - Marathi News | Padya Puja Ceremony for shree Dutt jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दत्त जयंतीनिमित्त पाद्यपूजन सोहळा

काशी धर्मपीठाधिश्वर जगतगुरू शंकराचार्य स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज यांच्या हस्ते मंगळवारी पाद्यपूजन करण्यात आले. ...

गिरणी कामगारांसाठी काढलेल्या लॉटरीतील घरे देण्यास विलंब - Marathi News | Delay in drawing lottery houses for mill workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांसाठी काढलेल्या लॉटरीतील घरे देण्यास विलंब

तीन वर्षांपूर्वी निघाली होती २ हजार घरांची सोडत ...