लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपूर्वी द्या; उद्धव ठाकरे यांचे निर्देश - Marathi News | Give benefit of Farmer Loan Redemption Scheme before 15 April; Uddhav Thackeray's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपूर्वी द्या; उद्धव ठाकरे यांचे निर्देश

देशातील सर्वात मोठी आणि अल्पावधीत राबविली जाणारी कर्जमाफीची योजना यशस्वी करून दाखवावी, असे आवाहन त्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना केले. ...

सीएए, एनआरसी कायदा मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच; नागपाड्यातील आंदोलक महिलांचा निर्धार - Marathi News | The movement continued until CAA, NRC repealed the law; Determination of agitating women in Nagpada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएए, एनआरसी कायदा मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच; नागपाड्यातील आंदोलक महिलांचा निर्धार

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) नागपाडा येथे सुरू असलेले महिलांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलक महिलांनी घेतला आहे. ...

मोर्चाच्या तयारीसाठी मनसेचा आक्रमक प्रचार; सोशल मीडिया ते चौकसभांतून लोकांना आवाहन - Marathi News | Aggressive campaign in social media of MNS in preparation for the march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोर्चाच्या तयारीसाठी मनसेचा आक्रमक प्रचार; सोशल मीडिया ते चौकसभांतून लोकांना आवाहन

९ फेब्रुवारीला गिरगाव चौपाटी येथील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. ...

सहा विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना दिलेली नियमबाह्य वेतनवाढ वसूल करण्यास स्थगिती; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Adjournment to recover unpaid wages paid to employees of six universities; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना दिलेली नियमबाह्य वेतनवाढ वसूल करण्यास स्थगिती; उच्च न्यायालयाचा निर्णय

कर्मचाऱ्यांची बाजू ऐकण्यासाठी समिती ...

नव्या कर रचनेतही काही वजावटी कायम ठेवणार- निर्मला सीतारामन - Marathi News | Nirmala Sitharaman says will retain some deductions in the new tax structure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या कर रचनेतही काही वजावटी कायम ठेवणार- निर्मला सीतारामन

विश्वास टिकविण्यासाठी सहकारी बँका आरबीआयकडे ...

विकासकांना मेट्रो विकास शुल्क डोईजड; मेट्रो सुरू झाल्यानंतर आकारणी करा, राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | Metro Development Charges Dosaged for Developers; Charge after Metro starts, demand from state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकांना मेट्रो विकास शुल्क डोईजड; मेट्रो सुरू झाल्यानंतर आकारणी करा, राज्य सरकारकडे मागणी

वडाळा-कासरवडली-गायमुख (४ आणि ४- अ), ठाणे-भिवंडी-कल्याण (५) येथील कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. ...

चर्चगेट-मुंबई सेेंट्रल रेल्वे बंद; शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Churchgate-Mumbai Central Railway closed; Saturday-Sunday overnight block | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चगेट-मुंबई सेेंट्रल रेल्वे बंद; शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक

चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रोड ओव्हर पुलाचे गर्डर उभारण्यासाठी शनिवार-रविवारी मध्यरात्री ८ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ...

केरळ, नॉयडातील अवैध टेलिकॉम एक्स्चेंज उद्ध्वस्त; ७०० सिम कार्ड्स जप्त - Marathi News | Illegal Telecom Exchange in Kerala, Noida; 700 Seized SIM cards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केरळ, नॉयडातील अवैध टेलिकॉम एक्स्चेंज उद्ध्वस्त; ७०० सिम कार्ड्स जप्त

गुन्हे शाखेची कारवाई ...