लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नेरूळ-भाऊचा धक्का-मांडवा मार्गावर लवकरच कॅटमरान सेवा - Marathi News | Catamaran service soon on Nerul-brother's push-and-pull route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेरूळ-भाऊचा धक्का-मांडवा मार्गावर लवकरच कॅटमरान सेवा

महाराष्ट्र मेरिटाइम बोडार्ने (एमएमबी) भाऊचा धक्का, एलिफंटा, मांडवा आणि नेरूळ या मार्गांवर कॅटमरान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

टीडीआरच्या मोबदल्यात पालिका घेणार अतिक्रमित भूखंड - Marathi News | The encroachment plot will be taken by the municipality in exchange for TDR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीडीआरच्या मोबदल्यात पालिका घेणार अतिक्रमित भूखंड

उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने प्रशासनाची आर्थिक स्थिती ढासळली ...

मराठी चित्रपट अभिनेत्रीचा विनयभंग, धमकी - Marathi News | Marathi film actress humiliated, threatened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी चित्रपट अभिनेत्रीचा विनयभंग, धमकी

पुण्यातील रांजणगाव परिसरात असलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ही अभिनेत्री गेली होती. ...

अपहरण करून लुटणाऱ्या दुकलीला अटक; दोन पिस्तूलविक्रे तेही ताब्यात - Marathi News | Kidnapping robber arrested; Two pistols in pretty possession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपहरण करून लुटणाऱ्या दुकलीला अटक; दोन पिस्तूलविक्रे तेही ताब्यात

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांची कारवाई ...

म्हाडामध्ये होणार ५३४ कर्मचाऱ्यांची भरती - Marathi News | Recruitment of 534 employees in Mhada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडामध्ये होणार ५३४ कर्मचाऱ्यांची भरती

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयासह राज्यातील म्हाडाच्या अन्य कार्यालयांमध्येही कामे आणि मनुष्यबळाची संख्या व्यस्त आहे. ...

मेट्रो -२ बी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; घरखर्च चालविणे झाले कठीण - Marathi News | Salaries of employees of Metro-2 B project kept up; It was difficult to drive a house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो -२ बी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; घरखर्च चालविणे झाले कठीण

डी.एन. नगर ते मंडाले या मेट्रो २बी मार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मागील पाच ते सहा महिन्यांचे वेतन रखडले आहे. ...

कोरोना व्हायरस : जलमार्गाने येणाऱ्या प्रवाशांची कठोर तपासणी करण्याचे अस्लम शेख यांचे निर्देश - Marathi News | Aslam Shaikh directs strict inspection of commuters by corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना व्हायरस : जलमार्गाने येणाऱ्या प्रवाशांची कठोर तपासणी करण्याचे अस्लम शेख यांचे निर्देश

कोरोना हे केवळ देशासमोरील नव्हेतर, जगासमोरील मोठे आव्हान आहे. ...

नवतंत्रज्ञानाने नागरिकांना घरपोच सुविधा मिळायला हवी- आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray wants citizens to get access to their homes through technology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवतंत्रज्ञानाने नागरिकांना घरपोच सुविधा मिळायला हवी- आदित्य ठाकरे

ई-गव्हर्नन्स परिषदेचे उद्घाटन ...