लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ब्रेक जाम झाल्याने तेलंगणा ऐक्सप्रेसच्या चाकातून उडाली ठिंणगी - Marathi News | Due to the break jams, the Telangana Express sprang from the wheel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ब्रेक जाम झाल्याने तेलंगणा ऐक्सप्रेसच्या चाकातून उडाली ठिंणगी

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अपघात टळला : सेवाग्राम रेल्वेस्थानकावर वीस मिनीट थांबली रेल्वे ...

'जनता कर्फ्यू'ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मुंबईतल्या रस्त्यांवर शुकशुकाट - Marathi News | Citizen good response to 'Janata curfew'; on the streets of Mumbai blank vrd | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'जनता कर्फ्यू'ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मुंबईतल्या रस्त्यांवर शुकशुकाट

Coronavirus: लाल परीही शांत 'बस'णार, राज्यातील बससेवा 31 मार्चपर्यंत बंद - Marathi News | Coronavirus: MSRTC will be quiet 'bus', bus service in the state closed till March 31, says anil parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लाल परीही शांत 'बस'णार, राज्यातील बससेवा 31 मार्चपर्यंत बंद

पुढील काही दिवस देशात कोरोना रोगाचा प्रादुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. ...

Coronavirus: मुंबईची जीवनवाहिनी कोरोनाने थांबविली - Marathi News | Coronavirus: Corona stopped the life of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईची जीवनवाहिनी कोरोनाने थांबविली

देशभरातील रेल्वे सेवा 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केली आहे. ...

इंटरनेट, व्हायग्रा, फेक कॉल्स... लैंगिक शक्तीच्या नावावर लुटत होती मुंबईतील टोळी - Marathi News | Internet, Viagra, fake calls ... Gang exposed for looting foreigners on name of selling viagra pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंटरनेट, व्हायग्रा, फेक कॉल्स... लैंगिक शक्तीच्या नावावर लुटत होती मुंबईतील टोळी

लैंगिक गोळ्या ऑनलाईन विकण्याच्या बहाण्याने काही ठगांनी अनेक अमेरिकन लोकांना करोडो रुपयांना चुना लावला. ...

Coronavirus: आकाश निरभ्र; मुंबईकर घरात थांबल्यानं प्रदूषण खालावलं!  - Marathi News | Coronavirus: safar reports that Mumbai has reduced pollution due to lack of traffic on the roads mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: आकाश निरभ्र; मुंबईकर घरात थांबल्यानं प्रदूषण खालावलं! 

बीकेसी, नेरुळ आणि वरळीतल्या प्रदूषणात कपात नोंदवली गेली आहे. ...

Coronavirus : आज मध्य रेल्वेवरील ६६८, तर पश्चिम रेल्वेवरील ४७७ फेऱ्या रद्द - Marathi News | Coronavirus: 668 canceled on the Central Railway and 477 on the Western Railway canceled today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : आज मध्य रेल्वेवरील ६६८, तर पश्चिम रेल्वेवरील ४७७ फेऱ्या रद्द

रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती केली जाणार नसल्याने, मध्य रेल्वेने रविवार, २२ मार्चचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. ...

Coronavirus : आज जनता कर्फ्यू; मुंबईकरांचा संकल्प, संयम महत्त्वाचा - Marathi News | Coronavirus: Curfew today; Resolution of Mumbai, restraint is important | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : आज जनता कर्फ्यू; मुंबईकरांचा संकल्प, संयम महत्त्वाचा

Coronavirus : जागतिक साथीच्या आजाराला रोखण्यासाठी, या आजाराचे संक्रमण होऊ देणार नाही आणि इतरांनाही संक्रमित होण्यापासून वाचवू, असा निश्चिय मुंबईकरांनी केला आहे. ...