लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus : कोरोनाच्या मुकाबल्यासाठी मुंबईकर सज्ज; घेतला शांततेचा अनुभव - Marathi News | Coronavirus: Mumbai ready to face Corona; The experience of peace | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाच्या मुकाबल्यासाठी मुंबईकर सज्ज; घेतला शांततेचा अनुभव

Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...

Coronavirus : दुबईतून आलेल्या ‘त्या’ २५ संशयितांमुळे खळबळ - Marathi News | Coronavirus: Sensation of 'those' 25 suspects from Dubai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : दुबईतून आलेल्या ‘त्या’ २५ संशयितांमुळे खळबळ

coronavirus : अबुधाबीवरून २१ आणि २२ मार्च रोजी हे संशयित रुग्ण मुंबईत आले आहेत. त्यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी त्यांची कागदपत्रे, तसेच सर्व तपशील नोंदवून घेतला आहे. ...

coronavirus : मुंबईत लोकल सेवा बंद, अत्यावश्यक सेवेसाठी 'लालपरी मैदान खडी' - Marathi News | coronavirus: Local service closed in Mumbai, 'Lalpari Maidan Khadi' for urgent service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : मुंबईत लोकल सेवा बंद, अत्यावश्यक सेवेसाठी 'लालपरी मैदान खडी'

त्यानुसार मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पनवेल,पालघर,आसनगाव,विरार कल्याण , बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली, ...

coronavirus: राज्यात 'करोना'बाधित १० नवीन रुग्ण, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ७४ - Marathi News | coronavirus: Corona disrupted in the state: 4 new patients, total number of patients in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यात 'करोना'बाधित १० नवीन रुग्ण, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ७४

‘मीच माझा रक्षक’संदेशाचे पालन प्रत्येकाने करावे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन ...

coronavirus : मोदींनी मानले देशावासियांचे आभार, पंतप्रधानांनी पुन्हा केलंय नवं आवाहन - Marathi News | coronavirus: PM congratulates all indians and appeal to keep fighting with corona with social distance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : मोदींनी मानले देशावासियांचे आभार, पंतप्रधानांनी पुन्हा केलंय नवं आवाहन

रविवारी जनतेने स्वयंस्फूर्ती बंद पाळून कोरोना या संकटाला आम्ही पळवून लावणारच, असे दाखवून दिले. ...

corona virus : मोदींच्या आवाहनाला देशभरात प्रतिसाद, वंदे मातरमचा जयघोष अन् 'घंटा'नाद - Marathi News | corona virus :Vande Mataram's Jayeshogh and 'bells' ring across the country in response to Modi's call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :corona virus : मोदींच्या आवाहनाला देशभरात प्रतिसाद, वंदे मातरमचा जयघोष अन् 'घंटा'नाद

रविवारी जनतेने स्वयंस्फूर्ती बंद पाळून कोरोना या संकटाला आम्ही पळवून लावणारच, असे दाखवून दिले. नियमित जनता कर्फ्युनंतर लोकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटानाद करुन, शंख फुकून भारत माता की जय च्या घोषणा दिला. ...

Corona virus : खाकी वर्दीतली 'माणूसकी'... बंद काळात निराधार भिकाऱ्यांना पोलिसांचाच आधार - Marathi News | Corona virus : Humanity in khaki uniform ... Police support for destitute beggars in closed times | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona virus : खाकी वर्दीतली 'माणूसकी'... बंद काळात निराधार भिकाऱ्यांना पोलिसांचाच आधार

जतना कर्फ्युदिनी लोकांनीच पुढाकार घेऊन घरात राहणे पंसत केले आहे. त्यामुळेच, रस्ते ओसाड पडले असून चिटपाखरुही दिसेना अशी परिस्थीती आहे. ...

ब्रेक जाम झाल्याने तेलंगणा ऐक्सप्रेसच्या चाकातून उडाली ठिंणगी - Marathi News | Due to the break jams, the Telangana Express sprang from the wheel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ब्रेक जाम झाल्याने तेलंगणा ऐक्सप्रेसच्या चाकातून उडाली ठिंणगी

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अपघात टळला : सेवाग्राम रेल्वेस्थानकावर वीस मिनीट थांबली रेल्वे ...