लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत नऊ रुग्णालये आजपासून ‘नॉन कोविड’; साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Nine hospitals in Mumbai 'non-covid' from today; The decision of the municipal administration on the background of the epidemic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत नऊ रुग्णालये आजपासून ‘नॉन कोविड’; साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाचा निर्णय

सोमवारपासून (२० जुलै) या रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही. ...

डिझेल दरवाढीमुळे एसटी मालवाहतुकीची भाडेवाढ; एसटी महामंडळाचा निर्णय - Marathi News | ST freight fare hike due to diesel price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिझेल दरवाढीमुळे एसटी मालवाहतुकीची भाडेवाढ; एसटी महामंडळाचा निर्णय

प्रति किमी ३८ दर आकारणार ...

सिद्धिविनायक मंदिर बंद असल्यामुळे फुले, प्रसाद विक्रेत्यांवर आर्थिक संकटांचा डोंगर - Marathi News | As Siddhivinayak temple is closed, there is a mountain of financial crisis on flower and prasad sellers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धिविनायक मंदिर बंद असल्यामुळे फुले, प्रसाद विक्रेत्यांवर आर्थिक संकटांचा डोंगर

चरितार्थ चालवण्याचा भेडसावतोय प्रश्न ...

तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं तरी कसं?; कचरावेचक महिलांवर उपासमारीची वेळ - Marathi News | You tell me, how do we live ?; Time of starvation on waste pickers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं तरी कसं?; कचरावेचक महिलांवर उपासमारीची वेळ

घराबाहेर पडायचे असले तरी सॅनिटायझर आणि मास्क आवश्यक आहे. पण ते घेण्यासाठी पैसे नाहीत. ...

CoronaVirus News: देवदूत ठरताहेत कोविड हेल्थ सेंटर - Marathi News | CoronaVirus News: Angels are becoming Kovid Health Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: देवदूत ठरताहेत कोविड हेल्थ सेंटर

धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाजवळ आॅक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. ...

मुंबईतही ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार; सात जणांना अटक - Marathi News | The black market of 'Remdesivir' in Mumbai too; Seven arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतही ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार; सात जणांना अटक

एफडीए आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई ...

आदित्य पुरी ठरले यंदाचे सर्वाधिक कमाईचे ‘बँकर’; वार्षिक कमाई १८० कोटींहून अधिक - Marathi News | Aditya Puri becomes this year's highest earning 'Banker'; Annual earnings over Rs 180 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य पुरी ठरले यंदाचे सर्वाधिक कमाईचे ‘बँकर’; वार्षिक कमाई १८० कोटींहून अधिक

एचडीएफसी बँकेच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ...

दिंडोशीत कोरोनाचा विळखा सैल - Marathi News | Dindoshita corona is loose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत कोरोनाचा विळखा सैल

मे व जून महिन्यात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोशीत कोरोनाचा विळखा आता सैल होत असल्याचे चित्र आहे. ...