लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हायकोर्टातील न्यायाधीशांना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार ₹ मिळणार - Marathi News | High court judges will get Rs 50,000 every year for buying spectacles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टातील न्यायाधीशांना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार ₹ मिळणार

राज्य सरकारच्या न्याय विभागाने 10 जुलै रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला होता. ...

एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या - Marathi News | Elgar Council: saumbit Report on the condition of Varavara Rao | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या

उच्च न्यायालयाने राज्य सरकार व एनआयएला दिले निर्देश ...

मातोश्री बंगल्याच्या उंबरठ्यावर कोरोना, तेजस ठाकरेंच्या 2 सुरक्षा रक्षकांना लागण - Marathi News | Tejas Thackeray's security guard gets infected, Corona enters Matoshri's bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्री बंगल्याच्या उंबरठ्यावर कोरोना, तेजस ठाकरेंच्या 2 सुरक्षा रक्षकांना लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. ...

CoronaVirus News : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण - Marathi News | mumbai guardian minister aslam shaikh tested corona positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण

राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे, असेही अस्लम शेख यांनी म्हटले आहे. ...

राज्यात तब्बल दहा जिल्ह्यांत पावसाची तूट; विदर्भात निम्म्या जिल्ह्यांत कमी पाऊस - Marathi News | Rain deficit in ten districts of the state; Less rainfall in half the districts of Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात तब्बल दहा जिल्ह्यांत पावसाची तूट; विदर्भात निम्म्या जिल्ह्यांत कमी पाऊस

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आतापर्यंत चांगला पाऊस ...

CoronaVirus News: मुंबईत दिवसभरात ६४ मृत्यू, १ हजार ३८ रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: 64 deaths, 1,038 patients in Mumbai in a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईत दिवसभरात ६४ मृत्यू, १ हजार ३८ रुग्ण

शहर-उपनगरात नोंद झालेल्या ६४ मृत्यूंमध्ये ५१ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. ...

‘वॉशिंग्टन पोस्ट’ने घेतली मुंबई महापालिकेच्या कामाची दखल; कोरोना रोखण्याची कामगिरी परिणामकारक - Marathi News | The Washington Post takes note of Mumbai Municipal Corporation's work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वॉशिंग्टन पोस्ट’ने घेतली मुंबई महापालिकेच्या कामाची दखल; कोरोना रोखण्याची कामगिरी परिणामकारक

कोरोनाचे रुग्ण, बरे रुग्ण आणि मृत्यू याबाबतचे आकडे पारदर्शक ...

CoronaVirus News: राज्याचा मृत्युदर देशात सर्वाधिक; दिवसभरात ९,५१८ कोरोनाचे रुग्ण वाढले - Marathi News | The state has the highest mortality rate in the country; During the day, the number of corona patients increased by 9,518 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्याचा मृत्युदर देशात सर्वाधिक; दिवसभरात ९,५१८ कोरोनाचे रुग्ण वाढले

राज्यात आता एकूण ३ लाख १० हजार ४५५ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून बळींचा आकडा ११ हजार ८५४ वर पोहोचला आहे. ...