लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘चला हवा येऊ द्या’ विरोधात वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी - Marathi News | Newspaper vendors are angry over the 'Let the wind blow' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘चला हवा येऊ द्या’ विरोधात वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत जाहीर केलेल्या अहवालात वृत्तपत्रामुळे कोरोना पसरत नाही, असे नमूद केले आहे. परंतु चला हवा येऊ द्या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळे यांनी वृत्तपत्राबाबत अपप्रचार केला. ...

पूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने - Marathi News | In the eastern suburbs, merchants finally opened shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व उपनगरात अखेर व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने

ग्राहकांची गर्दी : पावसाच्या विश्रांतीने दिलासा ...

गिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप - Marathi News | Girgaum experienced heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरगावने अनुभवले पावसाचे रौद्र रूप

दक्षिण मुंबईनी अनुभवला मुसळधार पाऊस : स्थानिक म्हणतात, कधी कल्पनाही केली नव्हती! ...

६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू - Marathi News | 69 k deaths in 268 floods in delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६५ वर्षात... २६८ पुराच्या घटनांत ६९ हजार जणांचा मृत्यू

१९५० ते २०१५ पर्यंतच्या घटना ...

ऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट - Marathi News | Aishwarya Sharon's 16 fake Instagram accounts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट

तपास सुरू : फेक रॅकेटचे कनेक्शन ...

आयआयटी बॉम्बेकडून ‘गेट २0२१’चे आयोजन - Marathi News | IIT Bombay hosts 'Gate 2021' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी बॉम्बेकडून ‘गेट २0२१’चे आयोजन

संकेतस्थळ, माहितीपुस्तिकेचे अनावरण : फेब्रुवारीमध्ये २0२१ मध्ये परीक्षेची तयारी ...

बांधकाम व्यवसायासाठी पुढील सहा महिने निराशाजनक - Marathi News | The next six months are disappointing for the construction business | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम व्यवसायासाठी पुढील सहा महिने निराशाजनक

कोरोनाचा फटका : परिस्थितीत सुधारणा होईल पण अपेक्षित प्रतिसाद नाहीच ...

दुरुस्ती केलेले शौचालय कोसळले! - Marathi News | Repaired toilet collapses! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुरुस्ती केलेले शौचालय कोसळले!

जीवावर बेतले असते : कांदिवलीच्या दामूनगर परिसरातील घटना ...