लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ना आमदारकीचा थाट, ना कार्यकर्त्यांची गर्दी, रोहित पवारांचा 'लोकल' प्रवास - Marathi News | No security guards, no crowd of activists, Rohit Pawar's 'local' journey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना आमदारकीचा थाट, ना कार्यकर्त्यांची गर्दी, रोहित पवारांचा 'लोकल' प्रवास

कोविड 19 च्या परिस्थितीमुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीपासून मुंबईतील लोकससेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता ही लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ...

कार्यालयीन जागांच्या मागणीत होणार 20 टक्क्यांची घट, कोरोनामुळे आलेली मंदी आणि वर्क फ्राॅम होमचा परिणाम - Marathi News | Demand for office space to fall by 20 per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार्यालयीन जागांच्या मागणीत होणार 20 टक्क्यांची घट, कोरोनामुळे आलेली मंदी आणि वर्क फ्राॅम होमचा परिणाम

Mumbai News : गेल्या वर्षी पहिल्या ९ महिन्यांत देशात ३ कोटी २० लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या कार्यालयीन जागांचे व्यवहार झाले होते. यंदा पहिल्या ९ महिन्यांत तो आकडा जेमतेम १ कोटी ७० लाख चौरस फुटांपर्यंत गेला. ...

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे सुमारे 20 टक्के काम पूर्ण, प्रकल्प पूर्ण होण्यास जुलै २०२३ उजाडणार - Marathi News | About 20% of Mumbai Coast Road project completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे सुमारे 20 टक्के काम पूर्ण, प्रकल्प पूर्ण होण्यास जुलै २०२३ उजाडणार

Mumbai Road News : पश्चिम उपनरातून थेट दक्षिण मुंबई गाठण्यासह वाहतुकीचा वेग वाढून भविष्यातील मुंबई सुपर फास्ट व्हावी याकरिता मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून, हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास ...

लालबाग सिलिंडर स्फाेट; दाेघांचा मृत्यू नऊ जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | Lalbagh cylinder sphate; Nine people are in critical condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबाग सिलिंडर स्फाेट; दाेघांचा मृत्यू नऊ जणांची प्रकृती गंभीर

केईएम रुग्णालयात १२ जणांना, तर ४ जणांना परेलच्या ग्लोबल रुग्णालयातील उपचारांनंतर भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. केईएममध्ये दाखल असलेले ६ रुग्ण ७० ते ८० टक्के भाजले आहेत ...

अभिनेत्री दिव्या भटनागर यांचे कोरोनामुळे निधन - Marathi News | Actress Divya Bhatnagar dies due to corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्री दिव्या भटनागर यांचे कोरोनामुळे निधन

Divya Bhatnagar News : दिव्या भटनागर यांना सात दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते ...

घराचे बांधकाम महागले, स्टील, सिमेंट आणि वाळूचे भाव वाढल्याचा फटका - Marathi News | construction of houses is Expensive, rising prices of steel, cement and sand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घराचे बांधकाम महागले, स्टील, सिमेंट आणि वाळूचे भाव वाढल्याचा फटका

Mumbai News : मुंबईत काही ठिकाणी बांधकाम साहित्याचे दर वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी मर्यादित साहित्याचा साठा करून ठेवला आहे. त्यात लॉकडाउनच्या काळात वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे इतर राज्यातून येणारे साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ...

सराफाचे ४५ लाखांचे सोने घेऊन कारागीर झाला पसार - Marathi News | Worker absconding with gold worth Rs 45 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराफाचे ४५ लाखांचे सोने घेऊन कारागीर झाला पसार

Crime News : सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले शुद्ध सोने  घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना काळबादेवी येथे घडली आहे.   ...

भाजपा नगरसेविका सुरेखा पाटील यांना अटक - Marathi News | BJP corporator Surekha Patil arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नगरसेविका सुरेखा पाटील यांना अटक

Surekha Patil : कांदिवलीतील भाजप नगरसेविका सुरेखा पाटील यांच्या विरोधात समतानगर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...