लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
म्हाडाच्या लॉटरीत गोरेगावची २ हजार ५०० घरे ? - Marathi News | 2,500 houses in Goregaon in MHADA lottery? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या लॉटरीत गोरेगावची २ हजार ५०० घरे ?

MHADA lottery : १८ एकर भूखंडावर म्हाडाकडून ४ हजार ५०० घरांचे बांधकाम सुरु ...

मुंबईत हिवाळ्यातला पावसाळा थांबला - Marathi News | The winter rains stopped in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत हिवाळ्यातला पावसाळा थांबला

Rains stopped in Mumbai : मुंबईवर आलेले पावसाचे काळेकुटट ढग आता विरले. ...

वाढवण बंदर विरोधात कफपरेड ते झाई कोळीवाडे बंद आंदोलनाला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद - Marathi News | The agitation from Cuff Parade to Zai Koliwade against Wadhwan Port received an overwhelming response | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवण बंदर विरोधात कफपरेड ते झाई कोळीवाडे बंद आंदोलनाला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद

Against Wadhwan Port : मच्छिमार एकजूटीचा विजय असो ...

राज्यापाल कोश्यारींचा शपथविधी अन् पदग्रहण सोहळा, जागवल्या शाळेतील आठवणी - Marathi News | Governor's swearing-in ceremony, school memories evoked by Koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यापाल कोश्यारींचा शपथविधी अन् पदग्रहण सोहळा, जागवल्या शाळेतील आठवणी

आपण ६० वर्षापूर्वी शालेय जीवनात स्काऊट आणि गाईड मध्ये सहभाग घेतला होता; त्याकाळातील आठवणींना राज्यपालांनी यावेळी उजाळा दिला. ...

'अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही' - Marathi News | I don't think Anna Hazare will join the farmers' movement - nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही'

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं आहे. आंदोलनाच्या १९ व्या दिवशीही शेतकऱ्यांची गर्दी वाढत असल्याने केंद्र सरकारची कोंडी होत आहे. ...

LIVE - Vidhanparishad Winter Session 2020 | महाराष्ट्र विधानपरिषद हिवाळी अधिवेशन भाग २ - Marathi News | LIVE - Vidhanparishad Winter Session 2020 | Maharashtra Legislative Council Winter Session Part 2 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Vidhanparishad Winter Session 2020 | महाराष्ट्र विधानपरिषद हिवाळी अधिवेशन भाग २

...

या तारखेपासून मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी होणार खुली, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले संकेत - Marathi News | From January 1 Local services in Mumbai will be open to the public, Minister Vijay Vadettiwar indicated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या तारखेपासून मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी होणार खुली, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले संकेत

Mumbai Suburban Railway News : कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले मुंबई आणि उपनगरातील लोकलसेवेचे दरवाजे अखेर सर्वसामान्यांसाठी उघडण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. ...

अन् मरीन लाइनवरील तरुणाईने भुवया उंचावल्या, फोटो क्रेडीट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे - Marathi News | Youth on Ansi Link raised eyebrows, photo credit to Minister of State Dattatraya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन् मरीन लाइनवरील तरुणाईने भुवया उंचावल्या, फोटो क्रेडीट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबईतील सी लिंक परिसरात सायंकाळी फिरण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दत्तात्रय भरणे निघाले होते. त्यावेळी, अचानक तेथील एका ग्रुमधील तरुणांनी ग्रुपफोटो घेण्यासाठी आवाज दिला. ...