लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अनिल परब ८ तासांच्या ईडी चौकशीनंतर म्हणाले, मी कोणत्याही व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही - Marathi News | Anil Parab said after 8 hours of ED interrogation, I will not answer any person's question | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल परब ८ तासांच्या ईडी चौकशीनंतर म्हणाले, मी कोणत्याही व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही

Anil Parab And ED : ...

नातं माणुसकीचं! हिंदू महिलेने मुस्लिम व्यक्तीला केलं हृदय दान; यशस्वीपणे पार पडली अवघड शस्त्रक्रिया - Marathi News | heart transplant surgery in global hospital mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नातं माणुसकीचं! हिंदू महिलेने मुस्लिम व्यक्तीला केलं हृदय दान; यशस्वीपणे पार पडली अवघड शस्त्रक्रिया

ग्लोबल हॉस्पिटलचे लीड हार्ट ट्रांसप्लांट आणि सिनियर सीव्हीटीएस सर्जन डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली.  ...

“मुंबै बँक उत्तम आणि प्रगत, हायकोर्टात बदनामीबाबत १ हजार कोटींचा दावा”: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp pravin darekar says we claimed 1 thousand defamation suit over mumbai bank defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबै बँक उत्तम आणि प्रगत, हायकोर्टात बदनामीबाबत १ हजार कोटींचा दावा”: प्रवीण दरेकर

मुंबै बँकेच्या संचालकपदी असलेले प्रवीण दरेकर यांनी बदनामीबाबत उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा दावा दाखल केल्याची माहिती दिली आहे. ...

Cyclone Gulab : मुंबईत दिवसाच झाली रात्र, राजधानीत काळोख, मुसळधार पाऊस - Marathi News | Cyclone Gulab: Day and night in Mumbai, torrential rain continues | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Cyclone Gulab : मुंबईत दिवसाच झाली रात्र, राजधानीत काळोख, मुसळधार पाऊस

गुलाब वादळाचा मुंबईलाही तडाखा बसत असल्याचे दिसते. ऑफिस, कार्यालयांसह घरातही दिवसाच दिवे लागले आहेत. अंधार पडल्याने वातावरणच बदलून गेलंय. ...

Sachin Vaze: ...तर सचिन वाझे फरार होऊ शकतो; NIAनं व्यक्त केली भीती, न्यायालयानेही स्पष्टच सांगितलं! - Marathi News | The NIA fears that Sachin Waze will escape if he is kept under house arrest | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: ...तर सचिन वाझे फरार होऊ शकतो; NIAनं व्यक्त केली भीती, न्यायालयानेही स्पष्टच सांगितलं!

तळोजा कारागृहात असलेल्या वाझेला ह्रदयाचा त्रास असल्यानं 30 ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ...

देशातील 'ही' Cyber Security कंपनी कर्मचाऱ्यांना देणार आठवड्याला तीन दिवस विक ऑफ; पाहा का घेतला हा निर्णय - Marathi News | Cybersecurity startup TAC Security moves to 4 day work week | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील ही Cyber Security कंपनी कर्मचाऱ्यांना देणार आठवड्याला तीन दिवस विक ऑफ

कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्याचे तीन दिवस ऑफ देण्याचा घेतला निर्णय. ...

ड्रग्स प्रकरण : नवाब मलिक यांच्या जावयाला जामीन मंजूर - Marathi News | Drugs case Nawab Maliks son in law sameer khan and two others granted bail pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्स प्रकरण : नवाब मलिक यांच्या जावयाला जामीन मंजूर

ड्रग्स बाळगल्याप्रकणी समीर खान याला एनसीबीने १३ जानेवारी रोजी अटक केली होती. ...

Parambir Singh : परमबीर सिंह खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे - Marathi News | Parambir Singh ransom case now will investigate by cid pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Parambir Singh : परमबीर सिंह खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

Parambir Singh : परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...