लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आयकर विभागाची मोठी कारवाई! स्टील कंपन्यांवरील छाप्यातून ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड - Marathi News | Big action of income tax department! Raids on steel companies reveal unaccounted assets worth Rs 300 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयकर विभागाची मोठी कारवाई! स्टील कंपन्यांवरील छाप्यातून ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

Big action of income tax department : आयकर विभागाची कारवाई : मुंबई, जालना, औरंगाबाद, कोलकता येथे छापे ...

चिमुरड्याला केले रक्तबंबाळ! आरेत चार वर्षांच्या बालकावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला - Marathi News | Small kid was bloodied! A four-year-old boy was attacked by a leopard in Arrey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिमुरड्याला केले रक्तबंबाळ! आरेत चार वर्षांच्या बालकावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

Attacked by a leopard : लोकमतने देखिल गेले काही महिने बिबट्याच्या बातम्या सातत्याने दिल्या असून लोकप्रतिनधी व वनखात्याचे लक्ष वेधले आहे. ...

'गुलाब' धडकलं... विदर्भ अन् मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Roses are coming ... Chance of torrential rain in Vidarbha and Marathwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गुलाब' धडकलं... विदर्भ अन् मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे ...

Exclusive Interview with Pooja Sharma Rekha - Queen Of Mumbai Local | Lokmat sakhi - Marathi News | Exclusive Interview with Pooja Sharma Rekha - Queen Of Mumbai Local | Lokmat sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :Exclusive Interview with Pooja Sharma Rekha - Queen Of Mumbai Local | Lokmat sakhi

मुंबई लोकलमध्ये डान्स करून रसिकांना प्रेमात पडणारी, मुंबई लोकलची राणी, पूजा शर्मा..जी रेखा नावाने प्रसिद्ध आहे... ऐका तिची खरी कहाणी तिच्याच कडून या Interview मधून! ...

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश - Marathi News | ed summons to shiv sena former mp anandrao adsul and his son in ct bank scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत आहे. ...

शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकला समांतर अशी मेट्रोही होणार - Marathi News | There will also be a metro parallel to the sewri nhava sheva sea link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकला समांतर अशी मेट्रोही होणार

शिवडी ते न्हावा-शेवा या सी-लिंक मार्गाला समांतर अशी मेट्रो मार्गिका बांधण्याचा ‘एमएमआरडीए’चा विचार आहे. ...

फडणवीसांच्या काळातच 'त्या' कंपनीची निवड, टोपेंनी सांगितली परीक्षेची नवीन तारीख - Marathi News | The selection of 'that' company during the time of Fadnavis, Rajesh Tope said a new date of arogya bharati exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या काळातच 'त्या' कंपनीची निवड, टोपेंनी सांगितली परीक्षेची नवीन तारीख

राज्य सरकारच्या या घोषणेमुळे परीक्षार्थींकडून तीव्र संताप व्यक्त झाला आहे. त्यानंतर, आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ...

ग्रामीण भागात आजही बँकिंग सेवेची कमतरता : निर्मला सीतारामन - Marathi News | Lack of banking services in rural areas even today said finance minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्रामीण भागात आजही बँकिंग सेवेची कमतरता : निर्मला सीतारामन

भारतीय बँक संघटनेने प्रत्येक तालुक्यात बँकिंग प्रणाली मजबूत करण्यावर भर द्यायला हवा, अर्थमंत्र्यांचं वक्तव्य. ...