लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शेअर बाजारातील तुमच्या कमाईवर सरकारचा डोळा; आता नफ्यावर लागू शकतो अधिक कर - Marathi News | The government's eye on your earnings in the stock market; Now more taxes can be levied on profits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील तुमच्या कमाईवर सरकारचा डोळा; आता नफ्यावर लागू शकतो अधिक कर

सरकार काही नवीन कल्याणकारी योजनांचा विचार करीत आहे. ...

बारावीत शिकणाऱ्या ‘त्या’ मुलास गेटवर १५ जणांनी केली मारहाण; कांदिवलीतील प्रकार - Marathi News | Twelve students were beaten up by 15 people at the gate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीत शिकणाऱ्या ‘त्या’ मुलास गेटवर १५ जणांनी केली मारहाण; कांदिवलीतील प्रकार

तक्रारदारालाच आरोपीचा पत्ता देण्याचा ‘सल्ला’ ...

अंगडिया वसुली प्रकरण: डीसीपी सौरभ त्रिपाठीचा शोध सुरू; गुन्हे शाखेची पथके मुंबईबाहेर - Marathi News | Angadiya recovery case: Search for DCP Saurabh Tripathi begins; Crime Branch squads outside Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंगडिया वसुली प्रकरण: डीसीपी सौरभ त्रिपाठीचा शोध सुरू; गुन्हे शाखेची पथके मुंबईबाहेर

अंगडिया वसुलीप्रकरण अंगलट आले आणि त्यांची बदली करण्यात आली. मात्र, त्यानंतर वैद्यकीय रजेवर जात ते नॉट रिचेबल झाले.  ...

होळीनंतर मुंबई आणखी तापणार; उष्णतेच्या लाटेने मुंबईकर हैराण - Marathi News | Mumbai will heat up even more after Holi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीनंतर मुंबई आणखी तापणार; उष्णतेच्या लाटेने मुंबईकर हैराण

विशेषतः सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत आग ओकणारा सूर्य कमाल तापमानात भर घालत आहे. ...

Shweta Mahale: 'या' आमदार देशात 'सर्वोत्कृष्ट, चंद्रकांत पाटील म्हणाले सार्थ अभिमान - Marathi News | Shweta Mahale: This MLA is the best in the country, said Chandrakant Patil | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'या' आमदार देशात 'सर्वोत्कृष्ट, चंद्रकांत पाटील म्हणाले सार्थ अभिमान

'सर्वोत्कृष्ट आमदार 2022' हा पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या शुभहस्ते राजधानी दिल्ली येथे स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. ...

Kunal Raut: दिल्लीतून पत्र आलं, कुणाल राऊत यांची महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी निवड - Marathi News | Kunal Raut: Letter came from Delhi, Kunal Raut was elected as Maharashtra Youth State President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीतून पत्र आलं, कुणाल राऊत यांची महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी निवड

युवा नेत्यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी (For the post of State President) चांगलीच चुरस बघायला मिळाली होती ...

बल्लारशाह-मुंबई एक्स्प्रेसला हिरवी झंडी; लवकरच पुन्हा रुळावर - Marathi News | Balharshah-Mumbai Express to start from april 15 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारशाह-मुंबई एक्स्प्रेसला हिरवी झंडी; लवकरच पुन्हा रुळावर

१५ एप्रिलपासून या ट्रेनचा शुभारंभ होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...

मुंबईतल्या बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांवर आता चाप बसणार; पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | Unruly rickshaw taxi drivers in Mumbai will now be under pressure; Warning of Commissioner of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांवर आता चाप बसणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

 टॅक्सी, रिक्षा वाहनांची संख्या वाढत आहे. ...