लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दसरा मेळाव्यापूर्वीच वादाची ठिणगी, केदार दिघेंनी नारळ वाढवून केलं पाट-पूजन - Marathi News | Even before the Dussehra meeting in Shivsena and Eknath Shinde, spark of controversy, Kedar Dighe broke coconut and performed Pat-pujan. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दसरा मेळाव्यापूर्वीच वादाची ठिणगी, केदार दिघेंनी नारळ वाढवून केलं पाट-पूजन

ठाण्यातील टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवातील अंबे मातेची मूर्ती आजपासून घडवण्यास सुरुवात झाली ...

अवयव कसे काढावे याची कार्यशाळा, राज्यातून ७० हून अधिक सर्जनची उपस्थिती - Marathi News | A workshop on how to remove organs, attended by more than 70 surgeons from across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवयव कसे काढावे याची कार्यशाळा, राज्यातून ७० हून अधिक सर्जनची उपस्थिती

राज्यात अशा पद्धतीची कार्यशाळा केवळ केईएम रुग्णालयातच आयोजित केली जाते ...

चिंताजनक गोविंदाची परिस्थती ' जैसे थे '; वृत्तपत्र टाकून शिकायचा प्रथमेश - Marathi News | Govinda's situation was alarming 'as it were'; Prathamesh used to learn by throwing newspaper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक गोविंदाची परिस्थती ' जैसे थे '; वृत्तपत्र टाकून शिकायचा प्रथमेश

प्रथमेश समर क्रीडा मित्र मंडळचा सदस्य असून तो करी रोड येथील कामगारस्व सदन येथील चाळीत लहानपणापासून राहत आहे. ...

अल्पवयीन शाळकरी मुलीची हत्या, प्रियकरासह मित्राला गुजरातमधून अटक - Marathi News | Murder of minor school girl, boyfriend arrested from Gujarat in case of nalasopara mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन शाळकरी मुलीची हत्या, प्रियकरासह मित्राला गुजरातमधून अटक

वालीव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक ...

पोलीस निरीक्षकांच्या घरी लय भारी 'पोलीस बाप्पा', नागरिकांना दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Police Bappa in Police Inspector's House, Valuable Advice for Citizens in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस निरीक्षकांच्या घरी लय भारी 'पोलीस बाप्पा', नागरिकांना दिला मोलाचा सल्ला

या वर्षी त्यांनी हातात मोबाईल घेतलेल्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. ...

तस्करीसाठी त्याने गिळलं तब्बल १३ कोटी रुपयांचं कोकीन, असा झाला उलगडा - Marathi News | It was revealed that he swallowed cocaine worth Rs 13 crore for smuggling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तस्करीसाठी त्याने गिळलं तब्बल १३ कोटी रुपयांचं कोकीन, असा झाला उलगडा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाना येथून २८ ऑगस्ट रोजी एक प्रवासी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला ...

मुंबईत गणेश दर्शनासाठी 'बेस्ट'ची वातानुकूलित 'हो हो' बस सेवा - Marathi News | BEST's air-conditioned 'Ho Ho' bus service for Ganesh Darshan in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गणेश दर्शनासाठी 'बेस्ट'ची वातानुकूलित 'हो हो' बस सेवा

सदर बस सेवा ३ सप्टेंबर २०२२ ते ८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दर २५ मिनिटांच्या अंतराने प्रवर्तित करण्यात येणार आहे ...

Crime News: मी आजोबा म्हणून हाक मारायचे, पण तेच..., ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Crime News: I used to call you grandpa, but that's it..., 9-year-old girl sexually assaulted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मी आजोबा म्हणून हाक मारायचे, पण तेच..., ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Crime News: आई, आजी कामावर गेल्यानंतर ज्यांच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवले त्यांचीच वाईट नजर बालिकेवर पडली आणि गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये समोर आली आहे. ...