लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सोशल मीडियावरील ‘आर्थिक सल्लागार’ टार्गेट, नियमन करण्याचा विचार, अनेक गैरप्रकार उघडकीस - Marathi News | 'Financial advisors' on social media targeted, thought to regulate, many malpractices exposed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावरील ‘आर्थिक सल्लागार’ टार्गेट, नियमन करण्याचा विचार,अनेक गैरप्रकार उघडकीस

Crime News: सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मद्वारे सामान्यांना आर्थिक सल्ला देणारे इन्फ्लुअर्स आता भांडवली बाजार नियामक संस्था असलेल्या सेबीच्या रडारवर आले आहेत. ...

संशयित गोवर रुग्णांची संख्या अडीच हजारांवर, आणखी एका बालकाच्या मृत्यूची नोंद - Marathi News | Suspected measles cases rise to 2500, death of one more child reported | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संशयित गोवर रुग्णांची संख्या अडीच हजारांवर, आणखी एका बालकाच्या मृत्यूची नोंद

Mumbai: शहरात गोवर संसर्गाची तीव्रता गंभीर रूप धारण करत असून शुक्रवारी आणखी एका मृत्यूची नोंद झाली. भिवंडी येथील सहा महिन्यांच्या मुलाचा या आजारामुळे मृत्यू झाला. ...

Health : साथीच्या आजारांसाठी आजही १२० वर्षे जुन्या रुग्णालयावर मदार - Marathi News | Health: A 120 year old hospital is still relied upon for epidemic diseases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साथीच्या आजारांसाठी आजही १२० वर्षे जुन्या रुग्णालयावर मदार

Health News: शहरात कुठलाही साथीचा आजार आला की, मुंबई महानगरपालिकेच्या १२० वर्षे जुन्या कस्तुरबा रुग्णालयाची आठवण आरोग्य विभागाला होते. मुंबईची लोकसंख्या दोन कोटींवर गेली आहे. ...

Mumbai: वरळी समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Mumbai: Two died after drowning in Worli Sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

Mumbai: वरळी कोळीवाड्यानजीकच्या समुद्रात शुक्रवारी दुपारी पाचजण बुडाले. त्यातील तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. तर सविता पाल (१२) आणि कार्तिक चौधरी (८) यांचा बुडून मृत्यू झाला. वाचलेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...

गेल्या ३ दिवसात पकडली २.५० कोटींची वीजचोरी - Marathi News | 2.50 crore electricity theft caught in last 3 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गेल्या ३ दिवसात पकडली २.५० कोटींची वीजचोरी

धाडीमध्ये १९८ वीजचोरांना दणका ...

पेंग्विनच्या तीन पिलांना मिळाली नावे; फ्लॅश, बिंगो आणि ॲलेक्‍सा - Marathi News | The three penguin chicks have been named Flash, Bingo and Alexa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेंग्विनच्या तीन पिलांना मिळाली नावे; फ्लॅश, बिंगो आणि ॲलेक्‍सा

फ्लॅश, बिंगो आणि ॲलेक्‍सा अशी पेंग्विनच्या तीन पिलांना नावे मिळाली आहेत. ...

इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर बसलेल्या गर्लफ्रेंडला मागून दिला धक्का; मुंबईतील धक्कादायक घटना - Marathi News | The incident of girlfriend being pushed down from the tank of a building has taken place in Dahisar. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इमारतीच्या टाकीवर बसलेल्या गर्लफ्रेंडला मागून दिला धक्का; मुंबईतील धक्कादायक घटना

दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची १० वर्षांपासूनची ओळख आहे. ...

"मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी जन्मभूमी-कर्मभूमी" - Marathi News | "Mumbai is not a hen that lays golden eggs, for us it is our homeland-workplace, Says aditya Thackeray on mumbai muncipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी जन्मभूमी-कर्मभूमी"

आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेत राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याकडे लक्ष वेधले ...