मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
हिवाळा सुरु झाला की सर्दी, खोकला, ताप येणे स्वाभाविक आहे. परंतु अनेकदा या साध्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. साध्या खोकल्यामुळे घाबरण्याची गरज नाही मात्र खोकला वाढला तर त्यावर उपाय करणे तितकेच गरजेचे आहे. ...
ED raids: सुपर लाइक नावाच्या ॲपच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांना गंडा घालणाऱ्या पार्ट टाइम जॉब घोटाळाप्रकरणी सोमवार आणि मंगळवारी ईडीने बंगळुरू येथे फोन-पे, गुगल पे, अॅमेझॉन तसेच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, धनलक्ष्मी बँक आदी कंपन्यांच्या कार्यालय ...
Government : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नगरविकास विभागातील असंख्य फाइल्स विभागाला परत न करता तत्कालीन ओएसडीने तब्बल अडीच महिने आपल्या ताब्यात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
Mumbai: नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे २०२२-२३ सालाकरिता मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. ...
Mumbai: डिप्लोमा करून इंजिनिअर बनला, नंतर प्राध्यापक झाला, मग दूध डेअरीचा चेअरमन झाला. यातच तो तरूण एका मुलीच्या प्रेमात पडला. मात्र, तिने आत्महत्या केली. प्रेयसीच्या आत्महत्येच्या धक्क्याने हा मनोरुग्ण झाला. ...
Mumbai : एका बड्या नेत्याच्या पीएने नाशिकमधील एका डॉक्टरकडून एका समितीवर नियुक्ती देण्यासाठी लाखो रुपये उकळण्याच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे. ...