लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक! जाणून घ्या केव्हा आणि कुठे असणार? - Marathi News | Megablock tomorrow on all three lines of the railway! Know when and where it will be | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक! जाणून घ्या केव्हा आणि कुठे असणार?

रविवारी, २७ नोव्हेंबरला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  ...

26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण - Marathi News | 26-11 Mumbai attacks The fear of a terrorist attack on Mumbai remains 14 years to bitter memories of 26-11 attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण

समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. ...

श्रद्धाचे शिर मिळणे अशक्य; पाणी उपसून अख्खा तलाव केला होता रिकामा, जंगलात सापडला जबडा - Marathi News | Impossible to find the head of Shraddha Walkar; The whole lake was emptied after the water was pumped out, the jaw was found in the forest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाचे शिर मिळणे अशक्य; पाणी उपसून अख्खा तलाव केला होता रिकामा, जंगलात सापडला जबडा

आफताबच्या घरातून पाच चाकू, एक इलेक्ट्रिक करवत जप्त करण्यात आली आहे. हे सर्व चाकू सहा इंची आहेत. शेफ म्हणून ते त्याच्या कामाचे होते की, त्याने क्षद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी ते वापरले, याचा तपास पोलिस करत आहेत. ...

विधीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात ...! विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर संघटनांची मागणी - Marathi News | Vidhi exams should be postponed...! Unions demand on student grievances | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात ...! विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर संघटनांची मागणी

ना अर्ज भरण्याची सोय, ना हॉल तिकीट, परीक्षा द्यायची कशी ? ...

Virat Kohli: किंग कोहलीने केला 'नकली विराट'चा पर्दाफाश; मुंबईच्या रस्त्यांवर विकायचा PUMA प्रोडक्ट  - Marathi News | Virat Kohli has exposed the fake Virat selling PUMA products on the streets of Mumbai by posting a story on Instagram           | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीने केला 'नकली विराट'चा पर्दाफाश; मुंबईच्या रस्त्यांवर विकायचा PUMA प्रोडक्ट 

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे. ...

Patra Chawl: पत्राचाळीचा नारळ फुटला; म्हाडा करार कधी करणार ? - Marathi News | Patachali's coconut burst open; When will Mhada contract? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्राचाळीचा नारळ फुटला; म्हाडा करार कधी करणार ?

Patra Chawl: तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने २२ फेब्रुवारी रोजी श्रीफळ फोडून पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या उर्वरित बांधकामाची सुरुवात केली होती. ...

Pune | जुन्या मुंबई - पुणे महामार्गाचे रुंदीकरण, बीआरटी मार्गासाठी ७५ कोटी - Marathi News | 75 crores for widening of old Mumbai - Pune highway, BRT route standing committee pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | जुन्या मुंबई - पुणे महामार्गाचे रुंदीकरण, बीआरटी मार्गासाठी ७५ कोटी

संपादनाअभावी सहा वर्षांपासून रखडलेला रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागणार... ...

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात सिंहाची जोडी आली... - Marathi News | A pair of lions came to Borivali National Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात सिंहाची जोडी आली...

गुजरातमधील सक्करबाग येथील आशियायी सिंहाची जोडी अखेरीस बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहे. ...